185.153.151.8 (चर्चा)यांची आवृत्ती 1852293 परतवली. ?
(Life sucks. I want to kill myself. I hate humans.) खूणपताका: Reverted दृश्य संपादन |
NicoScribe (चर्चा | योगदान) (185.153.151.8 (चर्चा)यांची आवृत्ती 1852293 परतवली. ?) खूणपताका: उलटविले |
||
'''आफ्रिकन अमेरिकन''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''African Americans'' ;) किंवा '''कृष्णवर्णीय अमेरिकन''' ह्या विशेषणाने ओळखले जाणारे लोक हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] असे नागरीक अथवा रहिवासी आहेत ज्यांची मुळे [[आफ्रिका|आफ्रिकेतील]] कृष्णवर्णीय वंशाशी निगडीत आहेत. ह्यांतील पुष्कळसे लोक अमेरिकेतील गुलामगिरीच्या काळात आफ्रिकेतुन बंदी बनवून आणलेल्या गुलामांचे वंशज आहेत, तर इतर लोक आफ्रिका, मध्य अमेरिका, [[दक्षिण अमेरिका]] इत्यादी भागांतुन स्वेच्छेन अमेरिकेत स्थलांतर केलेल्यांचे वंशज आहेत. अमेरिकेच्या सध्याच्या लोकसंख्येच्या १२.३८% लोक आफ्रिकन अमेरिकन आहेत.
|