"संगमनेर महाविद्यालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो माहिती विस्तार आणि दुवा जोडला
छो माहिती दुरुस्त केली.
ओळ ७:
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देण्याच्या हेतूने हे महाविद्यालय स्थापन करण्यात आले. ही संस्था नेताजी [[सुभाषचंद्र बोस]] यांच्या जन्मशताब्दी दिनास, [[२३ जानेवारी]] [[इ.स. १९६१]] रोजी [[शिक्षण प्रसारक संस्था, संगमनेर]] चे कार्यवाह श्री. [[शंकरराव गंगाधर जोशी]] यांच्या पाठपुराव्याने झाली. स्थापना करण्यात येथील सामाजिक नेते ॲड. [[भास्करराव दुर्वे|भास्करराव उर्फ नाना दुर्वे,]] व्यापारी भिकुसा यमासा क्षत्रिय, ज्येष्ठ नेते [[बी. जे. खताळ पाटील]], ज्येष्ठ नेते [[भाऊसाहेब थोरात]], वकील [[हिंमतलाल मगनलाल शाह]], व्यापारी [[जगन्नाथ मालपाणी]] यांनी पुढाकार घेतला होता. प्रा. [[मधुसूदन विष्णू कौंडिण्य]] हे पहिले प्राचार्य होते. त्यांनी या महाविद्यालयासोबत १९९३ पर्यंत ३३ वर्षांची दीर्घ प्रचालकीय कारकीर्द पार पाडली.
 
शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना १९६० साली करण्यात आली, तर १९६१ साली कला व वाणिज्य शाखा आणि १९६५ साली विज्ञान शाखा सुरू झाल्या. <ref>http://maharashtratimes.indiatimes.com/edit/manasa/-/articleshow/18299960.cms?</ref> [[श. ना. नवलगुंदकर]] हे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत तर डॉ. संजय ओंकारनाथ मालपाणी हे संस्थेचे विद्यमान (२०१६ साली) कार्याध्यक्ष आहेत<ref>http://sangamnercollege.edu.in/our-people/</ref> डॉ.केशवअरुण काशीनाथगायकवाड देशमुखयांची हेजुलै विद्यमान२०२१ प्राचार्य आहेतप्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.<ref>http://sangamnercollege.edu.in</ref> "प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः" हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.
 
=== पारदर्शक व्यवस्थापन ===