"हैद्राबाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५४:
 
=== प्राचीन इतिहास ===
इ. स. १५१२ मध्ये [[बहामनी सल्तनत|बहामनी राजवटीतून]] बंड करून किल्ले [[गोलकोंडा|गोवळकोंडा]] येथे कुतुबशाही स्थापन झाली. नंतरच्या काळात महंमद कुली कुत्ब शाह याने गोवळकोंडा येथील सततच्या पाणीटंचाईवर तोडगा म्हणून [[मुसी नदी]]च्या किनारी असलेल्या '''भाग्यनगर'''भाग्यनगरचे नाव या शहराचीबदलून स्थापनाहैदराबाद इ.स. १५९१ मध्ये केलीकेले.''' त्यानेच शहरात [[चारमिनार]] या वास्तूची उभारणी केली. गोवळकोंड्याहून राज्यकारभार हैदराबादला भाग्यनगरला स्थलांतरित झाला. शहराभोवती चार मोठे तलाव बांधले गेले.{{cn}}
 
मोगल सम्राट [[औरंगजेब]]ने इ. स. १६८७ मध्ये '''भाग्यनगर''' ताब्यात घेतले, औरंगजेबाचा मृत्यू इ. स. १७०७ मध्ये झाला. त्यानंतरच्या काळात या प्रांताचा ''निजाम उल मुल्क'' असलेल्या [[मीर कमरुद्दीन खान सिद्दीकी]] अर्थात पहिला असफ जाह याने शहरावर आपली सत्ता प्रस्थापित केली. त्यानंतर असफशाही राजवटीतील सात पिढ्यांनी इ. स. १९४८ पर्यंत '''भाग्यनगर''' चे ''निजाम'' म्हणून राज्य केले. निजाम मुघलांच्या विपरीत असे मुस्लिम कट्टरवादी होते. शेवटचा [[निज़ाम]] [[मीर उस्मान अली खान]] होता. त्याने हिंदूचे मोठ्या प्रमाणात धर्मांतरन केले