"भारतीय जनता पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ ३:
'''भारतीय जनता पक्ष''' ([[हिंदी भाषा|हिंदी]]: भारतीय जनता पार्टी) हा [[भारत]]ातील एक राष्ट्रीय [[भारतातील राजकीय पक्ष|राजकीय पक्ष]] आहे. या पक्षाची विचारधारा [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]]ासोबत संलग्न असून त्याची धोरणे उजवीकडे झुकणारी आहेत असे मानले जाते. २०१४ सालापासून [[भारताची संसद|संसदेच्या]] [[लोकसभा]] सभागृहामध्ये भाजपचे बहुमत असून विद्यमान [[भारताचे पंतप्रधान|भारतीय पंतप्रधान]] [[नरेंद्र मोदी]] हे भाजपचे सदस्य आहेत.
 
२०१९ च्या [[लोकसभा]] निवडणुकीत परत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. .महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला ४८ पैकी २३ जागा मिळाल्या. तसेच शिवसेना व भारतीय जनता पक्षाची युतीने ४८ पैकी ४२ जागी घवघवीत यश मिळवले. भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी हे [[वाराणसी]]तून निवडून आले आहेत.
पक्षाचे नेते नरेंद्र मोदी हे [[वाराणसी]]तून निवडून आले आहेत.
 
==इतिहास==
Line २५ ⟶ २४:
१९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व [[मध्य प्रदेश]], [[बिहार]] व [[उत्तर प्रदेश]] राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली. युतीचे राजकारण करण्यासाठी जनसंघाला आपली अनेक कट्टर हिंदूवादी धोरणे व विचार बदलणे भाग पडले.
 
===जनता पार्टी (भारतीय जनसंघ) (१९७७-८०)===
१९७५ साली पंतप्रधान [[इंदिरा गांधी]] ह्यांनी लागू केलेल्या देशव्यापी [[आणीबाणी]]ला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने [[भारतीय]] लोकदल, कॉंग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन [[जनता पक्ष]]ाची स्थापना केली. [[जयप्रकाश नारायण]], [[मोरारजी देसाई]] इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व [[मोरारजी देसाई]] पंतप्रधान तर [[अटलबिहारी वाजपेयी]] [[भारताचे परराष्ट्रमंत्री|परराष्ट्रमंत्री]] बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले.
 
Line ३८ ⟶ ३७:
 
'''मार्गदर्शक मंडळ'''
 
भारतीय जनता पक्षाने मार्गदर्शक मंडळ नावाच्या ज्येष्ठांच्या परंतु एक्झिक्युटिव्ह अधिकार नसणाऱ्या विशेष सल्लागार मंडळाची उभारणी केली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |title = भारतीय जनता पक्षाच्या मार्गदर्शक मंडळाची स्‍थापना|दुवा=http://ibnlive.in.com/news/no-advani-joshi-vajpayee-in-bjp-parliamentary-board-party-makes-marg-darshak-mandal-for-them/494440-37-64.html}}</ref> या मंडळातील सद्य सदस्यः
यातील सद्य सदस्यः
* [[अटलबिहारी वाजपेयी]]
* [[लालकृष्ण अडवाणी]]
Line ४७ ⟶ ४६:
 
'''नॅशनल एक्झिक्युटिव्व्ह्ज'''
 
भाजपामध्ये "नॅशनल एक्झिक्युटिव्ह्ज" अर्थात राष्ट्रीय कार्यकारिणी किंवा पार्लमेंटरी बोर्ड आहे. त्याला कोणत्याही प्रश्नावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या गटाने घेतलेला निर्णय हा अंतिम आणि सर्वोच्च मानला जातो. भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष या गटाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. या गटातही किती व्यक्ती असाव्यात यावर संख्येचे बंधन नाही. सध्या या गटाचे १२ सदस्य आहेत.:
ज्यात [[अमित शहा]] हे चेअरमन, [[अनंत कुमार]] हे सेक्रेटरी आहेत. याव्यतिरिक्त यातील सद्य सदस्य (सन २०२०) :
ओळ ५८:
* [[रामलाल]]
 
'''नॅशनल काऊन्सिल'''
 
भाजपामध्ये 'नॅशनल काऊन्सिल' नावाची कार्यकारिणी आहे. हा पक्षातील विविध ज्येष्ठ व महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींचा मोठा गट आहे. यात सद्य अध्यक्षांसोबत सर्व माजी पक्षाध्यक्ष, सर्व राज्यांचे अध्यक्ष, पक्षाचे सर्व खासदार (लोकसभा व राज्यसभेतील), पक्षाचे सर्व आमदार (विधानसभा व परिषदांतील), राष्ट्रीय कार्यकारिणीतील सर्व सदस्य व सर्व संलग्न मोर्चा/विभागांचे अध्यक्ष यांचा समावेश होतो.
 
'''सेंट्रल इलेक्शन कमिशन'''
 
या व्यतिरिक्त 'सेंट्रल इलेक्शन कमिशन' नावाच्या गटाकडे विविध प्रांतातील निवडणुकांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असते. या गटातही किती व कोणते सदस्य असावेत यावर संख्येचे बंधन नाही. तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य या गटाचेही सदस्य असतातच. त्यांच्या व्यतिरिक्त सध्या या गटामध्ये जुरल ओरम, शाहनवाज हुसेन, विनय कटियार, जे.पी.नड्डा, डॉ. हर्षवर्धन, सरोज पांडे यांचा समावेश आहे.
 
'''डिसिप्लिनरी कमिटी'''
 
पक्षांतर्गत तक्रारींच्या निवारणासाठी आणि पक्षाच्या सदस्यांवर तसेच ऑफिस बेअरर्सवर कारवाई करण्याचा अधिकार असणारी 'डिसिप्लिनरी कमिटी' हा ५ सदस्यांचा अजून एक स्वायत्त गट पक्षात आहे. सध्या या गटाचे अध्यक्ष श्री राधा मोहन सिंग आहेत. तर श्री जगदीश मुखी हे सेक्रेटरी आहेत.
 
'''नॅशनल सेल्स'''
 
याचबरोबर विविध प्रश्नांवर विशेषत्वाने लक्ष देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ५० विभाग बनवले गेले आहेत त्यांना 'नॅशनल सेल्स' म्हटले जाते. यात पाणी प्रश्न, [[अंत्योदय]] योजनेपासून, [[मजदूर महासंघ]], प्राकृतिक चिकित्सेपर्यंत अनेक विषयांना वाहिलेले विभाग आहेत.