"देवेंद्र फडणवीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ५३:
{{संदर्भ हवा}}
 
‘माझ्या बाबांना [[ इंदिरा गांधी|इंदिरा गांधींनी]] अटक केली त्यामुळे मी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही, असे [[आणीबाणी]]च्या काळात वयाच्या सहाव्या वर्षी देवेंद्रने आईला बजावून सांगितले. शेवटी त्या कॉन्व्हेंटमधून त्याला [[सरस्वती]] शाळेत टाकावे लागले.{{संदर्भ हवा}} [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ| संघ]], [[भारतीय जनसंघ| जनसंघाच्या]] संस्कारांचे बाळकडू मिळालेला तोच मुलगा पुढे भाजपाचा प्रदेशाध्यक्ष झाला आणि नंतर महाराष्ट्राचेमहाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. सोशल मीडियामध्ये गेले काही महिनेगाजतमहिने गाजत असलेली ‘[[दिल्ली]]त [[नरेंद्र मोदी|नरेंद्र]] आणि राज्यात देवेंद्र’ ही घोषणा शेवटी प्रत्यक्षात अवतरली.
 
देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नव्वदच्या दशकात झाली व अत्यंत थोड्या कालावधीत जनमानसातील एक सन्मानित नेते म्हणून त्यांचे नेतृत्व उदयास आले.. त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्यातील पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून, व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी व कायदा, अर्थ, तंत्रज्ञान या क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग करून [[बर्लिन]] येथील डी.एस.ई.(??) बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापन तंत्रातील डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले..
 
देवेंद्र फडणवीसांच्या मागे त्या वडलांची आणि काकूंची पुण्याई आहेच. पण देवेंद्र फडणवीस यांचे स्वतःचे कष्टही महत्त्वाचे आहेत. ते १७ वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर वडिलांचे राजकीय वारसदार म्हणून पुढे येत त्यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी [[नागपूर महानगरपालिका|नागपूर महानगरपालिकेची]] निवडणूक जिंकत [[नगरसेवक]] म्हणून पालिकेत पाऊल टाकले. पाच वर्षात आपल्या कामाची चुणूक दाखवत आणि संघाचा पाठिंबा मिळवत वयाच्या २७ व्या वर्षी नागपूर महापालिकेचे [[महापौर]] होण्याचा मान मिळवला.
ते १७ वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर वडिलांचे राजकीय वारसदार म्हणून पुढे येत त्यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी [[नागपूर महानगरपालिका|नागपूर महानगरपालिकेची]] निवडणूक जिंकत [[नगरसेवक]] म्हणून पालिकेत पाऊल टाकले. पाच वर्षात आपल्या कामाची चुणूक दाखवत आणि संघाचा पाठिंबा मिळवत वयाच्या २७ व्या वर्षी नागपूर महापालिकेचे [[महापौर]] होण्याचा मान मिळवला.
 
त्यानंतर देवेंद्र यांनी मागे वळून न पाहाता, आपले राजकीय नेतृत्व सिद्ध केले. त्यांनी विधानसभेकडे आपला मोर्चा वळवला. [[नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ|नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून]] दोनवेळा निवडून येण्याचा करिष्मा केला. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २००९ साली तिसऱ्यांदा विजय संपादन केला. २००४ सालच्या निवडणुकीत देवेंद्र यांनी कॉंग्रेसचे दिग्गज नेते रणजित देशमुख यांचा पराभव करून विधानसभेतील आणि पक्षातील आपले वजन वाढवले.
Line ८० ⟶ ७९:
*
==विवाद==
१ जानेवारी २०२० ला भाजपचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी महसूल-मंत्री [[एकनाथ खडसे]] यांनी देवेंद्र फडणवीस आणि माजी जल-संपदा मंत्री [[गिरीश महाजन]] यांच्यावर आरोप केले की या दोघांनी जाणीवपूर्वक आपले २०१९ महाराष्ट्र विधानसभेचे तिकीट कापले. आपली उमेदवारी कापून आपले राजकारण संपवण्याचा कट रचला गेला असे ते[[एकनाथ खडसे|खडसे]] वृत्त-वाहिन्यांवर दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.zeenews.india.com/marathi/maharashtra/devendra-fadnavis-eknath-khadse-girish-mahajan-meet-at-jalgaon/503289/amp|title=खडसे यांनी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन हे आपले तिकीट कापले गेल्यामागे कारणीभूत आहेत असे थेट आरोप केले.|last=न्यूज चॅनल.|first=Zee २४ Tass|date=०३ जानेवारी २०२०|work=Zee २४ Tass news channel.|access-date=०६ जानेवारी २०२०|archive-url=https://zeenews.india.com/marathi/maharashtra/devendra-fadnavis-eknath-khadse-girish-mahajan-meet-at-jalgaon/503289/amp|archive-date=|dead-url=}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.marathi.abplive.com/news/jalgaon-zp-election-bjp-won-eknath-khadse-devendra-fadnavis-girish-mahajan-together-728638/amp|title=खडसे यांनी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी आपले तिकीट कापले असे थेट नाव घेऊन आरोप केले.|last=वेब टीम.|पहिले नाव=एबीपी माझा|दिनांक=०३ जानेवारी २०२०|संकेतस्थळ=एबीपी माझा न्यूज चॅनल|archive-url=https://www.marathi.abplive.com/news/jalgaon-zp-election-bjp-won-eknath-khadse-devendra-fadnavis-girish-mahajan-together-728638/amp|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=०६ जानेवारी २०२०}}</ref>
 
==सामाजिक योगदान==