"भाकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१४७ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
(सुधारणा.)
 
==खाण्याच्या पद्धती==
छोट्या आकाराच्या भाकरीस [[पानगे]] म्हणतात. गरम भाकरीचा पदर फाडून त्यात लोणकढे तूप व मीठ लावल्यास भाकरी रुचकर लागते. [[दूध]], विविध [[भाजी|भाज्या]], पालेभाज्या, [[कोशिंबीर]], [[ठेचा]] इत्यादींसमवेत भाकरी खाल्ली जाते पण विशेषत: पिठ्ल्याबरोबर भाकरी खाल्ली जाते.
==अन्य==
ज्वारीच्या पिठात डाळीचे पीठ मिसळून [[धपाटे]] व [[थालीपीठ]] हे खाद्यपदार्थ बनतात.सोलापुरातील ज्वारीची कडक भाकरी प्रसिद्ध आहे. कोकणात तांदळाच्या पिठाची भाकरी केली जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=9FywBAAAQBAJ&pg=PT65&dq=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80+%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiLiqvXvJHnAhW1W3wKHQc3Cs4Q6AEIKzAA#v=onepage&q=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80%20%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80&f=false|title=Ruchkar Tarihi Pathyakar Pakkruti|last=Dandekar|first=Vaidya Suyog|date=2013-09-01|publisher=Sukrut Prakashan, Pune|isbn=978-81-909746-9-1|language=mr}}</ref> झुणका भाकरी हा महाराष्ट्रातील आवडीचा पदार्थ आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=qsY1AAAAMAAJ&q=%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%BE+%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80&dq=%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%BE+%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80&hl=en&sa=X&ved=0ahUKEwigmeO4vJHnAhXQ6XMBHXCFCQs4HhDoAQgzMAE|title=Mekha mogarī|last=Desāī|first=Raṇajita|date=1990|publisher=Mehatā Pabliśiṅga Hāūsa|language=mr}}</ref>
५,०३४

संपादने