"भाकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छायाचित्र जोडले.
सुधारणा.
ओळ २:
[[चित्र:BhakariOnGirdle.jpg|thumb|तव्यावर भाजण्यासाठी ठेवलेली भाकरी]]
[[चित्र:Bhakari2.jpg|thumb|तव्यावर फुगलेली भाकरी]]
'''भाकरी''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] प्रमुख अन्नघटकअन्नपदार्थ आहे.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=UJNrl42WE0MC&pg=PA118&dq=bhakri&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiZgYSh8I7nAhUCWCsKHfTRBL8Q6AEIKTAA#v=onepage&q=bhakri&f=false|title=Konkan Cookbook|last=Kapoor|first=Sanjeev|last2=Kapoor|first2=Alyona|date=2005|publisher=Popular Prakashan|isbn=978-81-7991-216-4|language=en}}</ref> महाराष्ट्रात भाकरी करण्याच्या विविध पद्धती दिसून येतात.<ref name=":1" />
भाकरी हा आहारदृष्ट्या शरीरासाठी पौष्टिक अन्नपदार्थ मानला जातो.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=WTFBAAAAYAAJ&q=bhakri&dq=bhakri&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiZgYSh8I7nAhUCWCsKHfTRBL8Q6AEIVTAF|title=Nutritional and Processing Quality of Sorghum|last=Salunkhe|first=D. K.|date=1984|publisher=Oxford & IBH Publishing Company|language=en}}</ref>
==पाककृती==
पारंपरिकदृष्ट्या [[ज्वारी]]/ [[बाजरी]]/ [[नाचणी]] /[[तांदूळ]] यांपासून बनवलेली ज्वारी/ बाजरी/ नाचणीचे पीठ पाण्यात भिजवून, त्याचे छोटे गोळे बनवून, हाताने गोलाकार थापून भाकरी [[तवा|तव्यावर]] काही काळ भाजली जाते.<ref name=":0" /> तव्यावर भाजत असताना भाकरीला पातळ पापुद्र्यासारखा पदर सुटण्यासाठी एका बाजूला पाण्याचा हात लावला जातो.<ref name=":1">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=igC0DwAAQBAJ&pg=PT286&dq=bhakri&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiZgYSh8I7nAhUCWCsKHfTRBL8Q6AEIRDAD#v=onepage&q=bhakri&f=false|title=Pangat, a Feast: Food and Lore from Marathi Kitchens|last=Khandekar|first=Saee Koranne-|date=2019-10-31|publisher=Hachette India|isbn=978-93-88322-92-8|language=en}}</ref> काही काळानंतर भाकरी तव्यावरून काढून [[चूल|चुलीच्या]] जाळावर भाजली जाते. मातीच्या तव्यावर भाजलेली भाकरी उत्कृष्ट समजली जाते.
ओळ १०:
छोट्या आकाराच्या भाकरीस [[पानगे]] म्हणतात. गरम भाकरीचा पदर फाडून त्यात लोणकढे तूप व मीठ लावल्यास भाकरी रुचकर लागते. [[दूध]], विविध [[भाजी|भाज्या]], [[कोशिंबीर]], [[ठेचा]] इत्यादींसमवेत भाकरी खाल्ली जाते.
==अन्य==
ज्वारीच्या पिठात डाळीचे पीठ मिसळून [[धपाटे]] व [[थालीपीठ]] हे खाद्यपदार्थ बनतात.सोलापुरातील ज्वारीची कडक भाकरी प्रसिद्ध आहे. कोकणात तांदळाच्या पिठाची भाकरी केली जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=9FywBAAAQBAJ&pg=PT65&dq=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80+%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiLiqvXvJHnAhW1W3wKHQc3Cs4Q6AEIKzAA#v=onepage&q=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80%20%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80&f=false|title=Ruchkar Tarihi Pathyakar Pakkruti|last=Dandekar|first=Vaidya Suyog|date=2013-09-01|publisher=Sukrut Prakashan, Pune|isbn=978-81-909746-9-1|language=mr}}</ref> झुणका भाकरी हा महाराष्ट्रातील आवडीचा पदार्थ आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=qsY1AAAAMAAJ&q=%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%BE+%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80&dq=%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%BE+%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80&hl=en&sa=X&ved=0ahUKEwigmeO4vJHnAhXQ6XMBHXCFCQs4HhDoAQgzMAE|title=Mekha mogarī|last=Desāī|first=Raṇajita|date=1990|publisher=Mehatā Pabliśiṅga Hāūsa|language=mr}}</ref> सोलापूरची कडक भाकरी महाराष्ट्रत खूप मागणी आहे.
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/भाकरी" पासून हुडकले