"पौर्णिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १२:
* आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा असते.
* कार्तिक पौणिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात. त्या दिवशी उत्तर भारतात [[देवदीपावली|देव दीपावली]] असते. गुरुनानक जयंती.
* मार्गशीर्षात मार्गशीर्ष पौर्णिमा (दत्त जयंती), पौषात शाकंबरीशाकंभरी, माघ महिन्यात माघी पौर्णिमा, आणि फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणतात.
* मार्गशीर्ष पौर्णिमेचे नाव बत्तिसी पौर्णिमा.
* अधिक मासात येणाऱ्या पौर्णिमेला कोणताही सण नसतो.
ओळ ३४:
इसवी सन १९०१, १९०५; १९०८,१९१२; १९१९, १९२३, १९२६, १९३०; १९३७, १९४१; १९४८, १९५२; १९५५, १९५९; १९६६, १९७०; १९७३, १९७७; १९८४, १९८८; १९९५, १९९९ ह्या विसाव्या शतकातील २२ वर्षी चंद्रग्रहणे नव्हती. यावरून असा निष्कर्ष निघतो की चंद्रग्रहण नसण्याचे खंड म्हणजे इसवी सनाचे चार वर्षांचे कालांतर असते. मात्र, दर चतुर्वर्षीय कालांतरानंतर तीन किंवा सात (क्वचित १०) वर्षांचा खंड पडतो.
 
याच नियमाने २१व्या शतकात २००२-०६२००६; २०१६-२०; २०२७-३१ .......यावर्षीया कालखंडात चंद्रग्रहणे नसतील.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पौर्णिमा" पासून हुडकले