"विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ४९५:
 
महापरिनिर्वाण दिवस झाला तरी प्रचालाकांचा दुजाभाव यातून दिसतो. कोणी एका सदस्याने लेखातील प्रचंड भाग काढून टाकला. वाद सुरु केला. आणि लेख विनाकारण अडकवला गेला. मराठी विकिपीडिया वरील अशा प्रचालाकाच्या वर्तनामुळे अनेक सदस्य विकिपीडिया पासून दुरावले गेले आहेत.
असो..... उच्चभ्रूअसे जातीवादचदाहक शेवटीअनुभव आंबेडकर व आंबेडकरी अनुयायी पूर्वीपासून झेलत आहेत.. अशी मानसिकता येथे दिसतेय म्हणूनच संघर्ष होतो आणि करावा लागतो.....लेख संपादनापासून रोखला जाने हे त्याचेच एक उदाहरण आहे... येथील प्रचालक यांनी दिलेल्या वाईट अनुभवातून मी दोन वर्षापासून विकिपीडिया Active संपादन सोडलेले आहे.. [[User:प्रसाद साळवे|<font color="#3333ff"><font face="Cursive">'''प्रसाद साळवे '''</font></font>]] <small>([[User_talk:प्रसाद साळवे|<font color="#3333ff"><font face="Cursive">चर्चा</font></font>]])</small> १३:४०, ७ डिसेंबर २०२० (IST)
 
== GLAM Mapping अभ्यास अहवाल ==