"विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ४९०:
 
--[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> १३:५०, ७ नोव्हेंबर २०२० (IST)
 
== GLAM Mapping अभ्यास अहवाल ==
 
GLAM (Galleries, Libraries, Archives & Museums) म्हणजेच विविध स्वरुपात ज्ञान जतन करणाऱ्या संस्थांचा अभ्यास करण्यासाठी सीआईएस संस्थेतर्फे एक छोटा अभ्यास/संशोधन प्रकल्प काही जणांसोबत करण्यात आला. हा एक पायलट अभ्यास होता. असाच अभ्यास महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात करण्याचे योजले होते, पण कोरोना परिस्थितीत ते शक्य झाले नाही. लवकरच करता येईल अशी आशा आहे. हा अहवाल आपण येथे पाहू शकाल - [[M:Research:Mapping GLAM in Maharashtra, India|मेटावरील दुवा]]. या अहवालाचे मराठीत भाषांतर करण्यात रस असल्यास मला संपर्क साधावा. तसेच पुढील अभ्यासात सहभागी व्हावयाचे असेल तर मला विपत्र पाठवावे ही विनंती.- [[सदस्य:Subodh (CIS-A2K)|Subodh (CIS-A2K)]] ([[सदस्य चर्चा:Subodh (CIS-A2K)|चर्चा]]) १०:२८, ७ डिसेंबर २०२० (IST)