"डिसेंबर २४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ४:
 
== ठळक घटना आणि घडामोडी ==
* १९१० - स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची व काळ्यापाण्याची शिक्षा
* १९९९ - काठमांडू येथून नवी दिल्लीला जाणाऱ्या ’इंडियन एअरलाइन्स फ्लाईट ८१४’ या विमानाचे तालिबानी अतिरेक्यांनी अपहरण करुन ते विमान अफगणिस्तानातील कंदाहार येथे नेले.
 
* २०१६ - अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
 
=== तेरावे शतक ===
* [[इ.स. १२९४|१२९४]] - [[पोप सेलेस्टीन पाचवा|पोप सेलेस्टीन पाचव्याने]] राजीनामा दिल्यावर [[पोप बॉनिफेस आठवा]] सत्तेवर.
Line २० ⟶ १५:
 
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९१०|१९१०]] - [[स्वातंत्र्यवीर सावरकर]] यांना जन्मठेपेची व [[काळे पाणी|काळ्यापाण्याची]] शिक्षा.
* [[इ.स. १९२४|१९२४]] - [[आल्बेनिया]] प्रजासत्ताक झाले.
* [[इ.स. १९४१|१९४१]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[जपान]]ने [[कुचिंग]] आणि [[हॉंग कॉंग|हॉंगकॉंग]] जिंकले.
Line २९ ⟶ २५:
* [[इ.स. १९७९|१९७९]] - [[एरियान]] प्रक्षेपकाचे पहिले प्रक्षेपण.
* [[इ.स. १९९७|१९९७]] - [[सिद अल-अंत्री हत्याकांड|सिद अल-अंत्री हत्याकांडात]] ५०-१०० ठार.
* [[इ.स. १९९९|१९९९]] - [[काठमांडू]] येथून [[नवी दिल्लीलादिल्ली]]ला जाणाऱ्या ’इंडियन[[इंडियन एअरलाइन्सएरलाइन्स फ्लाईट ८१४’८१४]] या विमानाचे [[तालिबान|तालिबानी]] अतिरेक्यांनी अपहरण करुन ते विमान अफगणिस्तानातील[[अफगाणिस्तान|अफगाणिस्तानातील]] कंदाहार[[कंदहार]] येथे नेले.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००३|२००३]] - [[ई.टी.ए.]]ने [[माद्रिद]]मधील [[चमार्तिन]] स्थानकात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट उधळून लावला.
* [[इ.स. २०१६|२०१६]] - [[अरबी समुद्र|अरबी समुद्रात]] उभारण्यात येणाऱ्या [[छत्रपती शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराजांच्या]] स्मारकाचे जलपूजनभारतीय पंतप्रधान [[नरेंद्र मोदी]] यांच्यायांनी हस्तेजलपूजन करण्यात आलेकेले.
 
== जन्म ==