"लीप वर्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
text
खूणपताका: आशय-बदल Reverted लेखाचे सर्व वर्ग उडवले. रिकामी पाने टाळा मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो 108.177.7.90 (चर्चा) यांनी केलेले बदल Aditya Shilame यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
ओळ १:
[[ग्रेगरीयन दिनदर्शिका|ग्रेगरीयन दिनदर्शिकेनुसार]] ज्या वर्षातील [[फेब्रुवारी महिना|फेब्रुवारी]] महिन्यात २८ च्या ऐवजी २९ दिवस असतात अश्या वर्षाला '''लीप वर्ष''' असे म्हणतात.
text
 
साधारणतः लीप वर्ष दर चार वर्षांनी येते.
 
लीप वर्ष ठरवण्यासाठी खालील तीन नियम वापरण्यात येतात -
* जर एखाद्या वर्षाच्या आकड्यातील शेवटच्या दोन अंकाना चारने पूर्णतः भाग गेला तर ते वर्ष लीप वर्ष असते.
** १०९२, १९७२, इ.
* त्यातून जर शेवटचे दोन आकडे ०० असे असतील तर ते वर्ष लीप वर्ष '''नसते'''.
** १००, ९००, १९००, इ.
* त्यापरीस, अशा 'शतकी' वर्षाच्या शेवटून तिसऱ्या व चौथ्या आकड्यांनी होणारी संख्या चारने पूर्णतः भागता आली तर ते वर्ष लीप वर्ष '''असते'''.
** ४००,८००,१२००,१६००,२०००इ.
 
[[वर्ग:ग्रेगरी दिनदर्शिका]]
"https://mr.wikipedia.org/wiki/लीप_वर्ष" पासून हुडकले