"संभाजी भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎बालपण: व्याकरण सुधरविले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
→‎= बालपण: टंकनदोष सुधरविला
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ४०:
 
== बालपण =
संभाजी राजांचामहाराजांचा जन्म [[१४ मे]] [[इ.स. १६५७]] रोजी [[किल्ले पुरंदर]] येथे झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजांच्यासंभाजी महाराजांच्या आई, महाराणी [[सईबाईंचे]] निधन राजेमहाराज लहान असतानाच झाले. त्यानंतर [[पुणे|पुण्याजवळील]] [[कापूरहोळ]] गावची [[धाराऊ पाटील गाडे]] ही कुणब्याची स्त्री त्यांची ''दूध आई'' बनली. संभाजींचासंभाजीं महाराजांचा सांभाळ त्यांची आजीआज्जी राजमाता [[जिजाबाई]] यांनी केला. त्यांच्या सावत्र आई, [[पुतळाबाई]]<ref>{{स्रोत पुस्तक|title=शापित राजहंस - (लेखक) अनंत तिबिले|last=|first=|publisher=|year=|isbn=|location=|pages=}}</ref> यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली. मात्र त्यांंची सावत्र आई [[सोयराबाई भोसले|सोयराबाई]]<ref>{{स्रोत पुस्तक|title=संभाजी|last=पाटील|first=विश्वास|publisher=मेहता पब्लिशिंग हाऊस|year=February 2018 16th edition|isbn=|location=Pune|pages=Whole book}}</ref> यांनी संंभाजीससंंभाजी महाराजांना पोरकेेेपणाने वागवले तसेच संभाजीच्यासंभाजी महाराजांच्या राजकीय कारकिर्दीत ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला.
 
अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजेसंभाजी महाराज अत्यंत देखणे आणि शूर होते. तसेच ते अनेक भाषांत विद्याविशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले होते. मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना [[आग्रा भेट]]ीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांनाराजांनी सोसलीसोसू नसतीनये आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना [[मोरोपंत पिंगळे|मोरोपंत पेशव्यांच्या]] मेहुण्याच्या घरी [[मथुरा|मथुरेला]] ठेवले. मुघली सैनिकांचा संभाजी राजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजीराजेसंभाजी महाराज सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.
 
== तारुण्य ==
ओळ ४९:
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात मातोश्रींचे निधन झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. [[शिवाजी महाराज]] स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते.
 
तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. संभाजीराजांचासंभाजी महाराजांचा महाराजांचे अमात्य अण्णाजी दत्तोंच्या कारभाराला सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले. पण संभाजीराजांनासंभाजी महाराजांना ते मान्य होणे कठीण होते. अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजीराजांच्यासंभाजी महाराजांच्या विरोधात गेले.
 
दरबारातील काही मानकरी संभाजीराजांनासंभाजी महाराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले; हे केवळ अण्णाजी दत्तोंच्या सांगण्यावरुन केले. त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांचेसंभाजी महाराजांचे हुकूम पाळण्यास [[अष्टप्रधानमंडळ]]ाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील [[शृंगारपूर]]चे सुभेदार म्हणून संभाजीराजांनासंभाजी महाराजांना पाठवावे लागले.
 
== मुद्रा व दानपत्र ==
ओळ ११८:
 
== औरंगजेबाची दख्खन मोहीम ==
औरंगजेबाने [[इ.स. १६८२]] मध्ये मराठ्यांवर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षासंभाजी महाराजांपेक्षा जास्त होते. ते सैन्य मराठ्यांच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते तर औरंगजेबाचे साम्राज्य संभाजीच्यासंभाजी महाराजांच्या स्वराज्यापेक्षा कमीतकमी १५ पटींनी मोठे होते. जगातीला त्याकाळी जगातील सर्वांत शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजीराजांच्यासंभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला. मराठ्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे [[नाशिक]]जवळील [[रामशेज किल्ला|रामशेज किल्ल्याचा लढा]] होय. औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासांतच शरणागती पत्करेल. पण मराठ्यांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल साडेसहा वर्षे लढावे लागले. संभाजीराजांनीसंभाजी महाराजांनी [[गोवा|गोव्याचे]] पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजीविरुद्धसंभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. तसेच त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरुद्ध उलटू शकला नाही. संभाजीराजांच्यासंभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.
 
इ.स. १६८७-८८ मध्ये [[महाराष्ट्र]]ात मोठा दुष्काळ पडला.त्यामुळे परिस्थिती कठीण झाली होती.
 
== दगाफटका ==
[[इ.स. १६८९]]च्या सुरुवातीला संभाजीराजांनीसंभाजी महाराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी [[कोकण]]ात [[संगमेश्वर]] येथे बोलावले. १ फेब्रुवारी, इ.स. १६८९ रोजी बैठक संपवून संभाजीराजेसंभाजी महाराज [[रायगड]]ाकडे रवाना होत असतानाच [[औरंगजेब]]ाचा सरदार [[मुकर्रबखान]] याने [[गणोजी शिर्के]] यांच्या साथीने संगमेश्वरावर हल्ला केला. या कारवाईसाठी गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठ्यांत आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले.
 
== शारीरिक छळ व मृत्यू ==
त्यानंतर संभाजीराजेसंभाजी महाराज आणि त्यांचे सल्लागार [[कवी कलश]] यांना औरंगजेबापुढे [[बहादुरगड]], आता [[धर्मवीरगड]] येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजीराजांनासंभाजी महाराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण संभाजीराजांनीसंभाजी महाराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजीराजेसंभाजी महाराज आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली. तरीही संभाजीराजांनीसंभाजी महाराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला.
 
== साहित्यिक संभाजीराजेसंभाजी महाराज ==
अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारा हा छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचा उत्तम जाणकारही होता.
संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला.
ओळ १४२:
तारण्या वसुधा अवतरला जगत्पाल, त्या शिवप्रभूंची विजयदुंदुभी गर्जू दे खास ॥ "
 
याचबरोबर संभाजीराजांनीसंभाजी महाराजांनी [[नाईकाभेद]], [[नखशिखा]], [[सातसतक]] या तीन ग्रंथांचे लिखाण केले. [[गागाभट्टांनी]] [[समयनयन]] हा ग्रंथ लिहून संभाजीराजांनासंभाजी महाराजांना अर्पण केला.
 
== संभाजीमहाराजांविषयी ललितेतर इतिहास लेखन ==