"एरबस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: एयरबस ही जगातली आघाडीची जेट विमान बनवणारी कंपनी आहे. या कंपनी म...
 
छोNo edit summary
ओळ १:
[[एयरबस]]
ही जगातली आघाडीची [[जेट विमान]] बनवणारी कंपनी आहे. या कंपनी मध्ये ५७००० लोक काम करतात. जगातल्या निम्म्याहून अधिक जेट विमानांचे उत्पादन ही कंपनी करते. या कंपनीचे मुख्यालय [[तौलूज]] (इंग्रजी Toulouse) [[फ्रांस]] येथे आहे. विमानांच्या जुळणीचे काम [[फ्रांस]] येथिल [[तौलूज]] व [[जर्मनी]] तील [[हँबुर्ग]] (इंग्रजी Hamburg येथे चालते.
या कंपनीने [[एयरबस ए ३८०]] (इंग्रजी Airbus A380) हे अतिभव्य असे दुमजली अत्याधुनिक विमान बनवले आहे. या विमानाची चाचणी पृथ्वी-प्रदक्षिणा पुर्ण झाली आहे. [[सिंगापुर एयरलाइन्स]] ने या विमानाचे पहिले व्यावसायीक उड्डाण केले.
ही कंपनी अनेक इतर कंपन्यांच्या सामाइयीकीकरणात होती त्यामुळे तीचे नाव आता एयरबस सास (इंग्रजी Airbus SAS) असे झाले आहे.
या कंपनीची अनेक विमान उत्पादने आहेत जसे,
"https://mr.wikipedia.org/wiki/एरबस" पासून हुडकले