"यशवंतराव होळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
(सुबेधार यशवंतराव होळकर (प्रथम) यांचा जन्म वाफगाव (Wafgaon Fort), ता.खेड, जि.पुणे येथे ३ डिसेंबर १७७६ रोजी झाला. ते पेशव्यांचे सरदार होते. मध्य प्रदेशातील इंदूर येथे त्यांनी मराठा साम्राज्यातील होळकर संस्थानी राज्याची स्थापना केली आणि ते तिथले पहिले राजा झाले. यशवंतराव सलग १८ युद्ध अपराजित राहिले. त्यांनी इंग्रजांना सलो की पळो करून सोडले होतें. संपूर्ण भारतभर इंग्रजांविरुद्ध युद्ध करण्याची योजना त्यांनी तयार केली होती. परंतु ह्या प्रक्रियेत अनेक ठिकाणी दगा फटका झाल्याने योजना पूर्णत्वास जाऊ श...)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
[[चित्र:Yashwant Rao Holkar I.jpg|इवलेसे|यशवंतराव होळकर प्रथम]]
{{इतिहासलेखन}}
[https://ahilyabaiholkar.in/yashwantrao-holkar सुबेधार '''यशवंतराव होळकर (प्रथम)]''' (यांचा जन्म वाफगाव ([https://ahilyabaiholkar.in/yashwantrao-holkar-birthplace-fort-wafgaon/ '''Wafgaon Fort''']), ता.खेड, जि.पुणे येथे ३ डिसेंबर १७७६ रोजी झाला.), ते पेशव्यांचे सरदार होते. मध्य प्रदेशातील इंदूर येथे त्यांनी होळकर मराठा साम्राज्यतील संस्थानी राज्याची स्थापना केली आणि ते तिथले पहिले राजा झाले. यशवंतराव सलग १८ युद्ध अपराजित राहिले. त्यांनी इंग्रजांना सलो की पळो करून सोडले होतें. संपूर्ण भारतभर इंग्रजांविरुद्ध युद्ध करण्याची योजना त्यांनी तयार केली होती. परंतु ह्या प्रक्रियेत अनेक ठिकाणी दगा फटका झाल्याने योजना पूर्णत्वास जाऊ शकली नाही.
सलग १८ युद्ध अपराजित राहिले. त्यांनी इंग्रजांना सलो की पळो करून सोडले होतें. संपूर्ण भारतभर इंग्रजांविरुद्ध युद्ध करण्याची योजना त्यांनी तयार केली होती. परंतु ह्या प्रक्रियेत अनेक ठिकाणी दगा फटका झाल्याने योजना पूर्णत्वास जाऊ शकली नाही.
त्यांच्या मुळेच मराठा साम्राज्य ब्रिटिश साम्रज्यात विलीन होणार शेवटचं मोठा राज्य होत.
 
३५,५२८

संपादने