"अनुदिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५०:
 
== मराठी ब्लॉगर ==
१)महेश राऊत यांचा प्रसिद्ध [https://www.itechmarathi.com मराठी टेक] ब्लॉग आहे.ब्लॉग लिंक - https://www.itechmarathi.com/ २) ब्लॉगिंग शिकणाऱ्यांसाठी, ब्लॉगर म्हणून कॅरिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी https://thankmelater.in/ हा सर्वोत्कृष्ठ ब्लॉगआहे.
 
[[आर. आर. पाटील]], प्रा. [[हरी नरके]], [[संजय सोनवणी]], एम.डी. रामटेके, [[अनिता पाटील]], भैय्या पाटील, [[प्रकाश पोळ|प्रकाश पोळ,]] दिपक लोकरे [https://www.thedmlinc.com/?m=1] ([[सह्याद्री बाणा]]) या लेखकांचे ब्लॉग सर्वाधिक लोकप्रिय आहेत. [[सह्याद्री बाणा]] या ब्लॉगने सात लाख वाचकांचा टप्पा पार केला आहे. यावरुन मराठी ब्लॉगलाही मिळणारा उदंड प्रतिसाद दिसून येतो. अनेक पत्रकारही ब्लॉग लिहितात. [[सचिन परब]], [[सूर्यकांत पळसकर]], [https://kheliyad.com/ महेश पठाडे (खेलियाड)] ही काही पत्रकार मंडळी ब्लॉग लिहितात. बहुतांश [[मराठी ब्लॉगर]] स्वतःच्या नावानेच ब्लॉग लिहितात. काहींनी आपल्या ब्लॉगला स्वतंत्र नावे दिली आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/अनुदिनी" पासून हुडकले