"विरामचिन्हे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ १:
Where did you find it ी नाही.
वाचताना थांबायचे कुठे आणि कोणत्या शब्दावर जोर द्यायचा यासाठी विरामचिह्नांचा वापर होतो.
 
मराठी ही [[मोडी लिपी]]त लिहिली जाई. त्या लिपीत विरामचिह्ने नव्हती, संस्कृतमध्येही 'दंड' सोडल्यास अन्य विरामचिह्ने नव्हती. मराठी-इंग्रजी शब्दकोशकार मेजर [[थाॅमस कँडी]] याने मराठी देवनागरीत लिहायला सुरुवात केली आणि विरामचिह्ने पहिल्यांदा वापरली. पुढे हे सर्व लोकमान्य आणि रूढ झाले. अपूर्णविरामासारखा एखाद-दुसरा अपवाद वगळता, विराम चिह्न हे अक्षराला चिकटून येते; अक्षर आणि विरामचिह्न यांच्या दरम्यान जागा सोडायला परवानगी नाही.
 
== विरामचिह्न ==