"मानसशास्त्राधारित उपचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
छो
छो
5) उद्धटपणा,आक्रमक स्वभाव,भित्रेपणा
6) गुन्हेगारीवर्तन,व्यसनाधीनता,लैंगिक अत्याचार
'''समुपदेशन व्याप्ती''
मानसशास्त्रीय उपचार पद्धतींचा उपयोग करून रुग्णाचे अपसामान्य वर्तन दूर करणे हे मानसशास्त्र उपचार पद्धतींचे प्रमुख उदिष्ठ आहे
 
'एखाद्या समस्येची सोडवणूक व्यक्तीला स्वतः करता येत नाही अशा वेळी व्यक्ती तज्ञ व्यक्तीची सल्लागाराची मदत घेते सल्लागार त्या व्यक्तीशी विश्वास पूर्ण संबंध प्रस्थापित करतो त्या व्यक्तीला स्वतःच्या समस्या सोडविण्यास सहाय्य करतो यालाच समुपदेशन असे म्हणतात समुपदेशन ही संज्ञा सर्वात प्रथम Moore and Bontnilet यांनी वापरली आहे किशोर कुमार अवस्थेचा विचार करताना आपल्याला त्यांच्या काही समस्यांचा विचार करणे गरजेचे आहे.मानसशास्त्रीय उपचार पद्धतींचा उपयोग करून रुग्णाचे अपसामान्य वर्तन दूर करणे हे मानसशास्त्र उपचार पद्धतींचे प्रमुख उदिष्ठ आहे
 
या पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती आई- वडील,आजोबा,काका काकी अशी कुटुंबात सल्ला देणारी माणसे असतात.मोकळेपणाने आपल्या
इच्छा,अपेक्षा,आनंद,दुःख,अपयशांची चर्चा करण्यासाठी समवयस्क भावंडे असं मोकळे वातावरण असे. आपण 21 व्या वर्षात पदार्पण केले आहे.आपल्या दैनंदिन गरजाही वाढल्या आहेत त्या गरजांच्या पूर्तीसाठी आपल्याला सतत संघर्ष करावा लागत आहे.अनादिकालापासून मानवाला संघर्षमय जीवन जगावे लागत आहे परंतु विभक्त कुटुंब पद्धतीमुळे या गोष्टींचा अभाव दिसून येतो. कुमारांना योग्य सल्ला मिळत नाही. औद्योगीकरण,स्त्रीच अर्थार्जन,पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव तांत्रिक ज्ञान त्यातील बदलत्या सामाजिक रूढी,बदलती जीवनशैली या सर्वांचा परिणाम झाल्यामुळे एकाकीपणा, आधुनिकतेच्या हव्यासातून चुका,संयमाचा अभाव अशा समस्यांमुळे व्यक्तीला योग्य मार्ग दाखविण्यासाठी समुपदेशनाची आवश्यकता भासू लागली.शाळेतील मुलांमध्ये अनेक समस्या दिसून येतात. शिक्षणाशी संबंधित भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी शैक्षणिक समुपदेशन केले जाते. शालेय अभ्यासक्रमाची निवड करण्यासाठी शैक्षणिक समुपदेशन केले जाते. मानसोपचार समुपदेशनात समोरासमोर बसून समुपदेशन केले जाते. ज्या काही समस्या व्यक्तीला आहेत त्या सोडवल्या जातात. तरुण युवक-युवतींना भेडसावणाऱ्या
भावनिक,शारीरिकबदल,मानसिक नैराश्य, नातेसंबंध,ताणतणाव अशा अनेक समस्यांना सोडविण्यासाठी समुपदेशन महत्त्वपूर्ण ठरते.मोकळेपणाने आपल्या
इच्छा,अपेक्षा,आनंद,दुःख,अपयशांची चर्चा करण्यासाठी समवयस्क भावंडे असं मोकळे वातावरण असे. परंतु विभक्त कुटुंब पद्धतीमुळे या गोष्टींचा अभाव दिसून येतो.
'''समुपदेशनाच्या व्याख्या''' Definition of counselling:
* कार्ल रॉजर्स :-
* पेपीनस्की व पेपिनस्की :-
"समुपदेशन ही अशी आंतरक्रिया आहे की ती दोन व्यक्ती म्हणजेच समुपदेशक व सल्ला आरती यांच्यामधून घडून येते."
किशोर आणि कुमार अवस्थेतील मुलांच्या समस्या त्यांच्या पालकांच्या आणि शिक्षकांच्या समस्या निर्माण होतात तेव्हा समुपदेशनाची आवश्यकता अधिक भासते.
२८३

संपादने