"मेलबर्न विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
[[टुलामरीन विमानतळ]] Tullamarine Airport हा [[मेलबर्न विमानतळ]] Melbourne Airport नावानेही ओळखला जातो. विमानांच्या वेळा व आवागमनाच्या सुवीधांसाठी येथे पाहा [http://www.melbourneairport.com.au/index.asp मेलबर्न विमानतळ]. हा शहराचा आंतरराष्ट्रीय व स्थानीय असा दुहेरी विमानतळ आहे. येथून भारतात जाणारी विमानेही सुटतात.
काही विमाने [[सिडनी]] या शहराच्या विमानतळामार्गे जातात. येथे [[जेटजेटस्टारजेटस्टार]] Jetstar , [[क्वांटास]] Qantas , [[व्हर्जीन ब्यु]] Virgin Blue तसेच टायगर या कंपन्यांची विमाने सुटतात. याचे शहरा पासून चे अंतर २० किमी आहे. हा १ [[जुलै]] [[१९७०]] रोजी सुरु झाला. सन [[१९९७]] रोजी याचे खाजगीकरण झाले. हा आता [[ऑस्ट्रेलिया]] तीला [[किंगफोर्ड स्मिथ विमानतळ ]] Kingsford Smith Airport या [[सिडनी]] येथील विमानतळा नंतर दुसर्‍या क्रमांकाचा [[विमानतळ]] आहे.
 
या विमानतळाला ४ टर्मीनल्स आहेत. टी २ हा आंतरराष्ट्रीय विमानांसाठी वापरला जात आहे.
अनामिक सदस्य