"मेलबर्न विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५५ बाइट्सची भर घातली ,  १२ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो ("टुलामरीन विमानतळ" हे पान "टुलामरीन आंतरराष्ट्रीय विमानतळ" मथळ्याखाली स्थानांतरित केले.)
[[टुलामरीन विमानतळ]] Tullamarine Airport हा [[मेलबर्न विमानतळ]] Melbourne Airport नावानेही ओळखला जातो. विमानांच्या वेळा व आवागमनाच्या सुवीधांसाठी येथे पाहा [http://www.melbourneairport.com.au/index.asp मेलबर्न विमानतळ]. हा शहराचा आंतरराष्ट्रीय व स्थानीय असा दुहेरी विमानतळ आहे. येथून भारतात जाणारी विमानेही सुटतात.
काही विमाने [[सिडनी]] या शहराच्या विमानतळामार्गे जातात. येथे [[जेटजेटजेटस्टार]]Jetstar , [[क्वांटास]] Qantas , [[व्हर्जीन ब्यु]]Virgin Blue तसेच टायगर या कंपन्यांची विमाने सुटतात. याचे शहरा पासून चे अंतर २० किमी आहे. हा १ [[जुलै]] [[१९७०]] रोजी सुरु झाला. सन [[१९९७]] रोजी याचे खाजगीकरण झाले. हा आता [[ऑस्ट्रेलिया]] तीला [[किंगफोर्ड स्मिथ विमानतळ ]] Kingsford Smith Airport या [[सिडनी]] येथील विमानतळा नंतर दुसर्‍या क्रमांकाचा [[विमानतळ]] आहे.
 
या विमानतळाला ४ टर्मीनल्स आहेत. टी २ हा आंतरराष्ट्रीय विमानांसाठी वापरला जात आहे.
 
येथे खान-पान सुवीधा आहेत. मॅकडोनाल्ड कंपनीकंपनीचे बर्गर तसेच इतर अनेक दुकाने आहेत.
 
[[२००७]] साली या विमानतळाच्या आधुनिकीकरणाचे काम सुरु झाले आहे. [[एयरबस ए ३८०]] Airbus A380 या जगातल्या सर्वात मोठ्या दुमजली विमानाला आवश्यक असे बदल या विमानतळावर करणे सुरु झाले आहे.
अनामिक सदस्य