"सिडनी विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: किंगफोर्ड स्मिथ विमानतळ (''इंग्रजी'' Kingsford Smith Airport, Sydney Airport) हा सिडनी एयरपो...
(काही फरक नाही)

०७:५८, २१ डिसेंबर २००७ ची आवृत्ती

किंगफोर्ड स्मिथ विमानतळ (इंग्रजी Kingsford Smith Airport, Sydney Airport) हा सिडनी एयरपोर्ट नावानेही ओळखला जातो. हा सिडनी शहराचा मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. ऑस्ट्रेलिया तील सर्वात जास्त विमान वाहतूक याच विमानतळाद्वारे होते.