"भोजपुरी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १९:
'''भोजपुरी''' ही [[भारत]] देशामधील एक [[बोलीभाषा]] आहे. [[हिंद-आर्य भाषासमूह]]ामधील एक सुमधुर भोजपुरी भाषा प्रामुख्याने [[उत्तर प्रदेश]], [[झारखंड]] व [[बिहार]] राज्यांत तसेच पूर्व [[नेपाळ]]मध्ये वापरली जाते. इतरत्र भोजपुरी भाषा [[गयाना]], [[सुरिनाम]], [[फिजी]] व [[मॉरिशस]] ह्या देशांमध्ये देखील वापरात आहे.
 
पण जवळपास ८ कोटी लोकांची मातृभाषा असून देखील या भाषेला भारतामध्ये अधिकृत भाषा म्हणून मान्यता नाही. अलीकडेच या भाषेला मान्यता मिळावी म्हणून आंदोलने होत आहेत..
भोजपुरी भाषा [[हिंदी भाषा|हिंदी]] व [[मगधी भाषा|मगधी]] भाषांशी साधर्म्य दाखवते.
 
==बाह्य दुवे==