"मुहम्मद बिन तुघलक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १४:
* '''प्रयोगशील व सुधारणावादी-'''अ-प्रशासकीय सुधारणा
 
'''बुद्धिप्रामाण्यवादी''' ː- मुहंमद तुघलक स्वतःच्या जीवनात नमाज, रोजे यांचा श्रद्धापूर्वक पालनकर्ता होता, तसेच तो इतरांनी पाळावा इतका आग्रहीसुद्धा होता. एक सुशिक्षित व विद्वान शासक म्हणून त्याची ख्याती आहे.तो तत्त्वज्ञान, गणित,औषधीशास्त्र तसेच धर्म यांसारख्या विद्वत्‌शाखांचा माहीतगार होता. त्याच्या उतावीळपणामुळे त्याचे अनेक निर्णय फसले पण तो एक महत्त्वाकांक्षी शासक होता. त्याचे ग्रंथवाचन अफाट होते. बर्नीने त्याच्यावर केलेल्या टीकेनुसार कळून येते की तो आत्यंतिक बुद्धिप्रामाण्यवादी होता.बरर्नीच्या मते तो तर्काच्या व बुद्धीच्या कसोटीवर परीक्षा घेतल्याशिवाय तो कोणत्याही इस्लामी कायद्याचा कायदांचा स्वीकार करीत नसे. यामुळे त्याला बुद्धिप्रामाण्यवादी शासक म्हटले तरी वावगे ठरणार नाही. बुद्धिप्रामाण्यवादी म्हणून मोहम्मद तुगलक याचे अनेक उदाहरणे इतिहासामध्ये प्रसिद्ध आहेत त्याने अंध अनुकरणाने धर्म स्वीकारला नाही व त्याचं आचरण देखील त्या पद्धतीने केलं नाही सारासार विचार करूनच व बुद्धिप्रामाण्यवाद स्वीकारून त्याने धर्माचा स्वीकार केला वेळप्रसंगी त्याने धर्ममार्तंड प्राबल्य झुगारून दिलं
 
'''२)उदार विचारी राज्यकर्ता:-''' मुहंमद हा मोकळ्या तसेच उदार मनाचा होता हे त्याच्या प्रवृत्तीवरून कळून येते. तो हिंदू धर्मियांच्या होळीसरख्या काही सणांमध्ये सहभागी होत असल्याबाबतची माहिती आपल्याला अनेक इतिहासकारांच्या लेखनातून दिसून येते. तसेच तो कट्टर सिद्धान्तवादी नव्हता, ही बाब अनेक योग्यांसमवेत आणि राजशेखर तथा जिनप्रभा सुरीसारख्या जैन संतांशी त्याचे जे सहचर्य होते, यावरून स्पष्ट होते.त्याने गुजरातमध्ये असताना अनेक जैन मंदिरांना भेटी देऊन त्यांना अनुदान दिले होते, असे सतीशचंद्र यांच्या लेखनात नमूद केले आहे. यावरून आपण समजू शकतो की तो एक उदार विचारी राज्यकर्ता होता.