"विरामचिन्हे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
→‎विरामचिह्न: टंकलेखन दोष काढून आशय जोडला.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३:
मराठी ही [[मोडी लिपी]]त लिहिली जाई. त्या लिपीत विरामचिन्हे नव्हती, संस्कृतमध्येही 'दंड' सोडल्यास अन्य विरामचिन्हे नव्हती. मराठी-इंग्रजी शब्दकोशकार मेजर [[थाॅमस कँडी]] याने मराठी देवनागरीत लिहायला सुरुवात केली आणि विरामचिन्हे पहिल्यांदा वापरली. पुढे हे सर्व लोकमान्य आणि रूढ झाले. अपूर्णविरामासारखा एखाददुसरा अपवाद वगळता, विराम चिन्ह हे अक्षराला चिकटून येते; अक्षर आणि विरामचिन्ह यांच्या दरम्यान जागा सोडायला परवानगी नाही.
 
== विरामचिह्न ==
== विरामचिन्हे ==
* पूर्णविराम ( '''.''' ) (Full Stop) : वाक्याच्या शेवटी वाक्य पूर्ण झाल्याचे दर्शवण्यासाठी वापरतात. उदा० अ) मी मराठी बोलतो. ब) हे चिन्हचिह्न संक्षिप्त रूपाशेवटीहीरूपात शेवटीही वापरतात. उदा० वि.स. खांडेकर यात विष्णूऐवजी वि. आणि सखारामऐवजी स. ही संक्षिप्त रूपे वापरून त्यांसमोर पूर्णविरामासारखे चिन्हचिह्न काढले आहे.
* स्वल्पविराम ( ''',''' ) : एकाच विभागातील शब्द दर्शवण्यासाठी हे चिन्ह चिह्न वापरतात. एखाद्याला संबोधून हाक मारण्यासाठीमारल्यानंतर नाव किंवा संबोधन यापुढे हे चिन्हचिह्न वापरतात. उदा० अ) शीतकपाटात गाजरे, पालक, बीट व काकडी आहे. ब) श्रोतेहो, आज आपण या विषयावर बोलू. स्वल्पविराम चिन्हाला हिंदीत 'अल्पविराम चिन्हचिह्न' व इंग्रजीत 'काॅमा' म्हणतात.
* अपूर्णविराम (''':''') (इंग्रजीत Colon) : जेव्हा एखादा तपशील द्यावयाचा असतो तेव्हा त्या तपशीलाच्या आधी (:) हे अपूर्णविरामाचे चिन्हचिह्न वापरतात. उदा० मुरव्यमुख्य ऋतू तीन आहेत : उन्हाळा, पावसाळा व हिवाळा. '''हे चिन्ह अक्षराला जोडून येत नाही.'''
* अर्धविराम ( ''';''' ) (इंग्रजीत Semi Colon) : दोन छोटी छोटी वाक्ये जोडण्यासाठी उभयान्वयी अव्ययाचा वापर करून किंवा न करता, हे चिन्हचिह्न वापरले जाते० उदा० १. त्याने खूप मेहनत केली; पण त्याला योग्य ते फळ मिळाले नाही. २. इतक्यात, आकाशात जिकडे तिकडे ढग दिसू लागले; थोड्याच वेळाने गारांचा वर्षाव होऊ लागला; त्या गारांच्या माऱ्याने डोक्यास टेंगळे आली; अशा कचाट्यात आमची मैना सापडली.
* उद्गारचिन्हउद्गारचिह्न ( '''!''' ) : आपल्या मनातील भावना दर्शवताना हे चिन्हचिह्न वाक्यात वापरले जाते. हे चिन्हचिह्न भावनादर्शक शब्द दर्शवण्यासाठी वापरतात. उदा. अरे वा! किती सुंदर फुले आहेत! अभिनंदन! अशीच प्रगती करा. अनेकदा एकापाठॊपाठएकापाठोपाठ तीन उद्गारचिन्हेउद्गारचिह्ने (!!!) वापरून उद्गारांची तीव्रता दाखवतात.
* प्रश्नचिन्हप्रश्नचिह्न ( '''?''' ) : एखद्याएखाद्या प्रश्नार्थक वाक्यात प्रश्न विचाण्यासाठी हे चिन्हचिह्न वापरतात. हे चिन्हचिह्न वाक्यात आल्यावर तेथे प्रश्न आहे असे समजले जाते. उदा. भारताचे प्रवेशद्वार कोठे आहे? सध्याचे राज्यपाल कोण आहेत?
* एकेरी अवतरणचिन्हअवतरणचिह्न (‘…’) : एखाद्या शब्दास विशेष जोर देण्यासाठी दोन उलट-सुलट एकेरी अवतरणचिन्हेअवतरणचिह्ने वापरतात. जसे — मूलध्वनींना 'वर्ण' म्हणतात. उच्चारलेला शब्द मुळाबरहुकूम-जशाच्या तसा लिहून दाखवायचा असेल तर त्या शब्दाआधी व नंतर एकेरी अवतरणचिन्हेअवतरणचिह्ने असतात. ही चिन्हेचिह्ने उलट-सुलट स्वल्पविरामांसाखीस्वल्पविरामांसारखी दिसतात.
* दुहेरी अवतरण चिन्हचिह्न (“…”) : बॊललेलेबोललेले वाक्या मुळाबरहुकूम-जसेच्या तसे लिहून दाखवायचे असेल त्यावेळी वाक्याच्या सुरुवातीला उलटे आणि शेवटी सुलटे 'दुहेरी विराम चिन्हचिह्न' येते. उदा०"तो माणूस माझा मोठा भाऊ आहे."असे शिरीष म्हणाला. जर अशी वाक्ये एकापाठोपाठ अनेक परिच्छेदांमध्ये विस्तारली असतील तर प्रत्येक परिच्छेदारंभी पहिले दुहेरी अवतरणचिन्ह येते. दुसरे अवतरण चिन्ह शेवटचा परिच्छेद जेथे संपतो तेथे येते.
* संयोग चिन्ह : जोडशब्दांदरम्यान हे चिन्ह येते. उदा० पतिपती-पत्नी, राम-कृष्ण, गंगा-यमुना, इत्यादी. इंग्रजीत याला हायफन म्हणतात.
* 'ते' अथवा 'किंवा' अशा अर्थाने एक विग्रह चिन्ह येते. उदा० १). ४-५ (चार ते सहा/चार किंवा पाच). २). कालावधी दाखविण्यासाठी. उदा० १९४७-१९५२ (४७ ते ५२) या काळात.
* तारीख-महिना-वर्ष दाखविण्यासाठी विग्रह चिन्ह वापरतात. उदा० दिनांक ७-५-२०२० किंवा ७/५/२०२० रोजी.
* अपसारण चिन्ह : हे चिन्ह लांबीला संयोगचिन्हाच्या दुप्पट असते. (इंग्रजीत याला एम-डॅश म्हणतात.) हे (– )एखाद्या गोष्टीचा खुलासा करावयाच्या वेळी खुलाशाच्या अगोदर वापरतात. उदा० सुमेध-माझा मामे भाऊ- आज एक चित्र काढणार होता. पण –– ?
* शब्दाच्या संक्षिप्त रूपासमोर (०) हे चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ – डाॅक्टरसाठी डाॅ०.
* जुन्या काळी साहेब चे संक्षिप्त रूप लिहून दाखविण्यासाठी जास्तीचा काना वापरीत उदा० 'रावसाहेब'साठी रावसोा. अजूनही कॊल्हापूरसारख्याकोल्हापूरसारख्या काही जिल्ह्यांत रावसाहेबसाठी रावसोा, अप्पासाहेबसाठीआप्पासाहेबसाठी अप्पासोाआप्पासोा, तात्यासाहेबसाठी तात्यासोा असेच लिहितात.
* 'किंवा' या शब्दाऐवजी (/) (तिरपा डॅश) वापरतात. उदा० प्रगती पुस्तकावर वडील/पालक यांची सही आणावी.
 
विराम चिन्हांखेरीज छापलेल्या मजकुरात काही 'छपाई' चिन्हे आढळतात; त्यांपैकी काही चिन्हे ही :
* 'एकेरी खंजीर' नावाचे चिन्ह (†) मजकुरातल्या एखाद्या शब्दाचे किंवा वाक्याचे स्पष्टीकरण जेव्हा पानाच्या तळाशी देतात, तेव्हा त्या शब्दालागूनशब्दाला लागून हे चिह्न वापरतात. याचव एकापेक्षा अधिक खुलासे असतील कारणासाठीतर दुहेरी खंजीर (‡), तारा (*), (¶ - पिलक्रो=परिच्छेद चिन्ह) यांचाही उपयोग करतात.
* 'संदर्भ अंक' ग्रंथात/पुस्तकांत खुलासे परिशिष्टात केले असतील तर जितके खुलासे असतील त्यांना क्रमाने नंबर दिले जातात. ते शब्दाच्यापुढे घातांकासारखे लिहितात.
उदा.नचिकेत² वज्रबाहू³
* 'काकपद)^ हस्तलेखनात एखादा शब्द विसरला तर तो ओळीच्या वर लिहून तो शब्द ज्या ठिकाणी हवा त्या जागी काकपद दिले जाई.
उदा. मूर्ख
तुम्ही एक माणूस आहात.
^
* वगैरे, वगैरे.