"मानसशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १२२:
'''मानसशास्त्रातील विविध क्षेत्रे'''
 
शैक्षणिक मानसशास्त्र
'''सकारात्मक मानसशास्त्र'''- 1902 मध्ये विल्यम जेम्स ने "धार्मिक अनुभवांचे विविध प्रकार" हे पुस्तक लिहिले येथूनच सकारात्मक मानसशास्त्राचा इतिहास सुरू होतो. यात मानवी जीवनातील सुख व ते प्राप्त करण्यासाठी आरोग्यदायी मनाची गरज कशी असते. याचा उल्लेख केला आहे. यानंतर अंदाजे एक दशकाने पुढे म्हणजेच 1960 मध्ये "तिसरी शक्ती" हा मार्ग अब्राहम मॅस्लो, कार्ल रॉजर्स इत्यादी मानवतावादी मानसशास्त्रज्ञांनी चिकित्सात्मक व वर्तनात्मक दृष्टिकोनाऐवजी एक नवा दृष्टिकोन दाखवून दिला. ह्या सभ्य दूरदृष्टीचा परिणाम संस्कृतीवर मोठ्या प्रमाणात झाला. त्यांनी भरपूर प्रमाणात वचने पाळण्याचा संकल्प केला. दुर्देवाने मानवतावादी मानसशास्त्र मध्ये भरपूर प्रमाणात संशोधनावर आधारित अशी प्रगती झाली नाही. यात त्यांनी भरपूर प्रमाणात स्वमदत चळवळ सुरू केली. यातील सुरुवातीच्या काळात स्व म्हणजे काय? आत्मकेंद्रित का म्हणजे काय? इत्यादी प्रश्नावर जोर दिला. यामुळे सामूहिक खुशाली चा अर्थ करण्यास मदत झाली. अगदी सर्वप्रथम अमेरिकन मानसशास्त्रज्ञ व थोर तत्त्वज्ञ विल्यम जेम्स यांनी मानवी जीवनात सुख ही प्रमुख संबंधित बाब आहे असे मत मांडले. पारंपारिक मानसशास्त्रात चिंता, खिन्नता आणि इत्यादी नकारात्मक घटनांवर भर दिलेला आहे. अशा सर्व नकारात्मक घटकांना एकत्रित करून DSM-IV-TR अशी संकल्पना चिकित्सा मानसशास्त्रज्ञांनी उपयोगात आणली आहे.या संकल्पनेनुसार मानसिक आजारांच्या mental illness वर्गवारीनुसार पद्धतशीर अभ्यास केला जातो. मानसशास्त्राच्या आधुनिक इतिहासामध्ये खुशाली ऐवजी मानसिक आजाराचा अभ्यास केला जातो. सुख हे सामर्थ्य निरपेक्ष प्रेम व व कृती प्रवण त्यातून व्यक्त होत असते. विना मोबदल्यात जितके सुख सामावले आहे. तितके परतावा वा पैसे घेऊन सेवा करण्यात नाही. संतांनी निरपेक्ष सेवा केली आहे. अशा प्रकारची सेवा करणाऱ्या किंवा वागणाऱ्या माणसांना निरोगी मनाची माणसे असे म्हणतात. मानसशास्त्रात उदयाला आलेली सकारात्मक मानसशास्त्र ही एक नवीन शाखा आहे. मार्टिन सेलिगमन 2002 यांनी सकारात्मक मानसशास्त्र ची संकल्पना सर्वप्रथम मांडली. या आधुनिक मानसशास्त्रज्ञाने सकारात्मक मानसशास्त्र ला एक नवे दृश्य प्राप्त करून दिले.अमेरिकन मानसशास्त्रीय संघटनेला(APA) 1998 मध्ये सेलिगमन ने त्यांच्या अध्यक्षीय भाषणात मानसशास्त्राच्या क्षेत्रात एक नवीन दिशा देण्याची विनवणी केली. मानवी वर्तनातील वाईट आतले वाईट अभ्यास करण्यापासून ते चांगल्यातल्या चांगल्या वर्तनाची उन्नति करण्याचा अभ्यास झाला पाहिजे. असा आग्रह सेलिग्मन ने त्याठिकाणी धरला. त्यांनी त्या सभेत प्रेक्षकांना विचारले की मानसशास्त्र आनंदाने धैर्य यांसारख्या गोष्टींचा अभ्यास का करत नाही? मानसशास्त्रामध्ये असंतुलन आढळून आलेले आहे. म्हणून संतुलन साधण्यासाठी सकारात्मक मानसशास्त्राची गरज आहे. आपण आपले संपूर्ण लक्ष दुर्बलपणा, विपत्ती हालाहाल निर्देशांक कमी करण्याकडेच वेधतो.परंतु सामर्थ्य आणि आरोग्याची उन्नती करण्याकडे आपण फार कमी लक्ष देतो. विकृती प्रारूपाच्या पलीकडे जाऊन सकारात्मक मानसशास्त्रज्ञांनी त्याची व्याप्ती वाढवावी त्याच्या अभ्यासाची उन्नती करावी.
 
चिकित्सा मानसशास्त्र