"हाजी अली दर्गा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो (सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit संदर्भ क्षेत्रात बदल.
==रचना==
हा दर्गा वरळी येथील समुद्र तटापासून ५०० मीटर आत एका लहनशा बेटावरील खडकावर बांधलेला आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://web.archive.org/web/20120204225608/http:/www.themumbaicity.com/2011/12/16/haji-ali-dargah-mumbai |title= हाजी अली दर्गाह मुंबई |प्रकाशक=वेब.अर्काइव्ह.ऑर्ग |दिनांक=१६ डिसेंबर २०११ | प्राप्त दिनांक=}}</ref> हा एक इंडो- इस्लामिक वास्तूकलेचा आदर्श नमूना आहे. हे बेट मुंबई शहराचे महालक्ष्मी मंदिराचे अगदी नजदीकजवळ म्हणजे एक की.मी. अंतरावर आहे.
 
हाजी अली दर्गा दर्गा ६०० वर्षे इतका पुरातन आहे. हा दर्गा वादळी वारे, खार्‍या पान्याची भारती ओहोटी आणि आठवडा भरातील साधारण ८०००० पर्यटक यांच्या रहदारीने झिजत आहे. सन १९६० आणि सन १९६४ मध्ये याचे नूतनीकरणाचे काम हाती घेतंले होते. बरेचसे वास्तुकाम २००८ मध्ये पूर्ण केले. त्यासाठी राजस्थान राज्यातिल मक्राना येथून सफेद मार्बल आणून त्याचा वापर केलेला आहे. त्यामुळे सर्व दर्गा सफेद आहे. ताजमहाल हॉटेल साठी तेथूनच मार्बल मागविलेला होता.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.hajialidargah.in/hajiali_restore4.html |title= रेस्टोरेशन ऑफ हाजी अली दर्गाह |प्रकाशक=हाजीअलीदर्गाह.इन |दिनांक=७ मार्च २०१७ | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
==हाजी आली जन आंदोलन ==
अनामिक सदस्य