"चक्रधरस्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
हो
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
जसे कृता-त्रेतायुगात दत्तात्रेय आणि द्वापारयुगामध्ये श्रीकृष्ण हे परमेश्वर अवतार झाले तसे कलियुगात श्री चक्रधर स्वामी हे बाराव्या शतकातील एकपरमेश्वर तत्त्वज्ञअवतार व समाजसुधारकआहेत आणि [[महानुभाव पंथ|महानुभाव पंथाचे]] संस्थापक होते. [[महानुभाव]] धर्मीयांच्या श्रद्धेनुसार त्यांना ईश्वराच्या पंचावतारांपैकी पाचवा अवतार मानले जाते. [[लीळाचरित्र]] या मराठीतील पहिल्या चरित्रग्रंथाचे ते नायक म्हणून मराठी इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. वैदिक परंपरेला नाकारून स्त्री-शूद्रांसह सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणारे सर्वज्ञ श्री '''चक्रधर स्वामी हे महाराष्ट्रातील पहिले ज्ञात समाज सुधारक होत.'''
 
भगवान सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामींच्या भक्तीच्या प्रेरणेतून जे साहित्य त्यांच्या भक्त व अनुयायांकडून निर्माण झाले त्यामुळे मराठी साहित्यपरंपरेची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे..
 
==प्रारंभिक जीवन==