"राष्ट्रभाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

टंकनदोष काढले.
(टंकनदोष काढले.)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
भारतीय संविधानानुसार भारताला कोणतीही अधिकृत राष्ट्रभाषा नाही. तथापिपरंतु, भारतात २२ अधिकृत राष्ट्रीय भाषा आहेत. देशात हिंदी, बंगाली, [[मराठी]], तेलगू, तामिळ, गुजराती, कन्नड, ओडिया, मल्याळम, पंजाबी, आसामी या मुख्य भाषा आहेत. संस्कृत, तामिळ, मल्याळम, कन्नड, तेलगू आणि ओडिया यांना भारताच्या अभिजात भाषा म्हणून सरकारने घोषित केले आहे.या भाषांमध्ये हिंदी-मराठी भाषा नाही.
 
संसदीय कार्यवाही, न्यायपालिका आणि केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारांमधील संवाद यांच्यासारख्या अधिकृत हेतूंसाठी इंग्रजीचा आणि हिंदीचा वापर केला जातो. राज्य सरकार त्यांच्या पत्रव्यवहारात इंग्रजी तसेच काही राज्ये हिंदी भाषा वापरतात. भारतातील राज्ये परशिष्टात नमूद केल्यानुसार २२ अधिकृत भाषांना अधिकृत दर्जा देण्यात आला आहे. या सर्व भाषा समान अधिकृत दर्जाची आहेत आणि यापैकी कोणत्याही एका भाषेत सरकारी कागदपत्रे लिहिली जाऊ शकतात. म्हणूनच भारताला २२ मोठ्या अधिकृत भाषा असून हिंदीला देशाच्या राज्यघटनेनुसार राष्ट्रीय भाषेचा दर्जा नसला तरी भारतीयांच्या जनमानसात हिंदी हीच बोली राष्ट्रभाषा आणि इंग्रजी हीच लेखी राष्ट्रभाषा आहे, अशी मान्यता आहे.
अनामिक सदस्य