"वॉल्टर स्पिंक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
छोNo edit summary
ओळ १:
{{काम चालू}}
 
'''वॉल्टर एम. स्पिंक''' ([[फेब्रुवारी १६|१६ फेब्रुवारी]], [[इ.स. १९२८|१९२८]]{{sfn|ब्रेरेटन}} - [[नोव्हेंबर २३|२३ नोव्हेॆबरनोव्हेंबर]] [[इ.स. २०१९|२०१९]]{{sfn|लोकसत्ता टीम | २०१९}}) हे इतिहासाचे प्राध्यापक आणि संशोघक होते. [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] [[मिशिगन विद्यापीठ|मिशिगन विद्यापीठात]] ते [[इतिहास]] ह्या विषयाचे प्राध्यापक होते. अजिंठा येथील लेण्यांचे अभ्यासक म्हणून ते प्रसिद्ध होते. अजिंठ्याच्या लेण्यांविषयीचा त्यांचा अभ्यास आणि संशोधन हे ''अजंता : हिस्ट्री अँड डेव्हेलपमेंट'' (अजिंठ्याचा इतिहास आणि विकास) ह्या शीर्षकांतर्गत सात खंडात प्रकाशित झाले आहे.{{sfn|अजंता}}
 
==संदर्भ==