"आवळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
आवळा (डोंगरी आवळा)-हिंदीत आमला-ऑंवलाआँवला (फायलॅंथस ऑफिशिनॅलिस); इंग्रजीत Indian Gooseberry, emblic myrobalan वगैरे, हे [[तुरट]] व [[आंबट]] [[चव|चवीचे]], [[हिवाळा|हिवाळ्यात]] येणारे, [[हिरवा|हिरव्या]] [[रंग|रंगाचे]] अत्यंत औषधी [[फळ]] आहे.
 
[[चित्र:Phyllanthus officinalis.jpg|thumb|आवळ्याचे झाड]]आवळ्याला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे. ते एक उत्तम रसायन आहे. आयुर्वेदात आवळ्याच्या मुख्य वापर हा [[त्रिफळा|त्रिफळा चूर्णात]] आणि [[च्यवनप्राश|च्यवनप्राशात]] केला जातो.
"https://mr.wikipedia.org/wiki/आवळा" पासून हुडकले