"कोल्हापूर जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३२९ बाइट्सची भर घातली ,  १० महिन्यांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
मुंबई-पुणे-बंगळूर-चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ कोल्हापूर जिल्ह्यातून जातो. पुणे-कोल्हापूर हा महामार्ग चौपदरी आहे.
 
कोल्हापूर व रत्‍नागिरीला जोडणारा आंबा घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणारा करूळ व फोंडा घाट, तसेच सावंतवाडीला जोडणारा आंबोली घाट हे पश्चिम महाराष्ट्र व कोकणाला जोडणारे प्रमुख घाट या जिल्ह्यात आहेत. या घाटांचा फक्त घाटमाथाच कोल्हापूर जिल्ह्यात आहे. कोल्हापूर - मिरज हा एकमेव लोहमार्ग जिल्ह्यातून जातो. पुणे, मुंबई ही राज्यातील महत्त्वाची शहरे लोहमार्गाद्वारे कोल्हापूरला जोडली गेली आहेत.जिल्ह्यात [[पंचगंगा]], [[वारणा]], [[दुधगंगा]], [[वेदगंगा]], [[भोगावती]], [[हिरण्यकेशी नदी]] आणि [[घटप्रभा]] या प्रमुख नद्या आहेत. या नद्या पश्चिम घाटात उगम पावून पूर्वेकडे वाहतात. पंचगंगा नदी [[कासारी नदी|कासारी]], [[कुंभी]], [[तुळशी]] सरस्वती(गुप्त नदी) आणि भोगावती या उपनद्यांपासून बनली आहे.
* महत्त्वाच्या शहरांपासून कोल्हापूर शहराचे किलोमीटरमध्ये अंतर -
** [[मुंबई]]-३९५
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत बनणार्‍या कोल्हापुरी चपला भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहेत. पर्यटकांसाठी हा आकर्षणाचा मुद्दा आहेच, शिवाय अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी या देशांत कोल्हापुरी चपलांची निर्यात केली जाते. कागल तालुक्यातील कापशी हे गावही या चपलांसाठी प्रसिद्ध आहे.
 
येथील हुपरी हे गाव चांदीवरील कलाकुसरीच्या कामासाठी प्रसिद्ध आहे. येथे सोनार समाजासह मराठा, ब्राह्मण, जैन व मुस्लीम कारागीरही या उद्योगात व्यस्त आहेत. कोल्हापुरी डोरले (मंगळसूत्र) व कोल्हापुरी साज (गळ्यातील दागिना) महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहेत.कोल्हापूर - मिरज हा एकमेव लोहमार्ग जिल्ह्यातून जातो. पुणे, मुंबई ही राज्यातील महत्त्वाची शहरे लोहमार्गाद्वारे कोल्हापूरला जोडली गेली आहेत.
 
 
जिल्ह्यात हिरडा या औषधी वनस्पतीची खूप झाडे आहेत. त्यामुळे हिड्यांपासून टॅनिन (औषधी अर्क) बनवण्याचा कारखाना आंबा गावाजवळ सुरू करण्यात आला आहे.
| '''९'''
| '''दे. भ. रत्‍नाप्पा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना'''
| '''इचलकरंजीगंगानगर'''
| '''हातकणंगले'''
|-
२८३

संपादने