"ब्राझील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
|माविनि_वर्ग = <span style="color:#090;">उच्च</span>
}}
'''{{लेखनाव}}''' (अधिकृत नाव: [[पोर्तुगीज भाषा|पोर्तुगीज]] : 'ब्राझीलिया) हा [[दक्षिण अमेरिका]] खंडातील सर्वांत मोठा देश आहे. क्षेत्रफळानुसार ब्राझील जगातील [[जगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)|पाचवाचौथा मोठा]], लोकसंख्येनुसार [[जगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)|जगात चौथापाचवा]] व लोकशाहीवादी देशांमध्ये जगात ३रा मोठा देश आहे.<ref name="CIA People">{{संकेतस्थळ स्रोत | title = People of Brazil | booktitle = The World Facebook | प्रकाशक = Central Intelligence Agency | वर्ष = 2008 | दुवा = https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/geos/br.html | अ‍ॅक्सेसदिनांक = 2008-06-03 }}</ref> ब्राझीलच्या पूर्वेस [[अटलांटिक महासागर]] असून देशाला ७,४९१ कि.मी. लांबीची विस्तृत किनारपट्टी याला लाभली आहे. याच्या उत्तरेस [[व्हेनेझुएला]], [[सुरीनाम]], [[गयाना]], वायव्येस [[कोलंबिया]], पश्चिमेस [[बोलीव्हिया]] व [[पेरू (देश)|पेरू]], नैर्ऋत्येस [[आर्जेन्टिना]] व [[पेराग्वे]] तर दक्षिणेस [[उरुग्वे]] हे देश आहेत.
 
अर्थव्यवस्थेनुसार ब्राझील जगातील आठव्या क्रमांकाचा देश आहे. जगातील सर्वांत झपाट्याने आर्थिक प्रगती करणार्‍या राष्ट्रांपैकी ब्राझील हा एक प्रमुख देश आहे.<ref>{{स्रोत बातमी | आडनाव = Clendenning | पहिलेनाव = Alan | title = Booming Brazil could be world power soon | page = 2 | प्रकाशक = [[USA Today]] – The Associated Press | date = 2008-04-17 | दुवा = http://www.usatoday.com/money/economy/2008-04-17-310212789_x.htm | अ‍ॅक्सेसदिनांक = 2008-12-12 }}</ref> भविष्यातील आर्थिक महासत्तांमध्ये [[चीन]] व [[भारत]] यांच्या बरोबरीने ब्राझीलची गणना केली जाते.
अनामिक सदस्य