"जलंधर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
गुणक दुरुस्ती
No edit summary
ओळ २४:
| longd =75 | longm =34 | longs =33.6| longEW = E
}}
'''जालंधर''' [[भारत|भारताच्या]] [[पंजाब]] राज्यातील एक शहर आहे. हे शहर पंजाब मधील २२ जिल्ह्यांपैकी [[जालंधर जिल्हा|जालंधर जिल्ह्याचे]] मुख्यालय आहे. जालंधर हे एक मोठे औद्योगिक शहर आहे. या शहराची मुख्य उत्पादने चामडे, खेळ व हाताची साधने आहेत. यामुळे ते जगभर प्रसिद्ध आहे. येथे उच्च दर्जाची रुग्णालये देखील आहेत, यामुळे ती वैद्यकीय पर्यटन क्षेत्रातही कामगिरी करत आहे. जालंधर हे पंजाबमधील सर्वात जुने शहर आहे. जालंधर असे स्थान आहे ज्याने देशाला अनेक शूर योद्धा दिल्या आहेत. जालंधरमध्ये बरीच मंदिरे, गुरुद्वार, किल्ले आणि संग्रहालये आहेत जिथे भेट दिली जाऊ शकते.{{पंजाब - जिल्हे}}
'''जालंधर''' [[भारत|भारताच्या]] [[पंजाब]] राज्यातील एक शहर आहे.
 
हे शहर पंजाब मधील २२ जिल्ह्यांपैकी [[जालंधर जिल्हा|जालंधर जिल्ह्याचे]] मुख्यालय आहे.
{{पंजाब - जिल्हे}}
 
[[वर्ग:पंजाबमधील शहरे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/जलंधर" पासून हुडकले