"पोर्ट ब्लेर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो रचना
No edit summary
ओळ २२:
येथे [[भारतीय नौदल|भारतीय नौदलाचा]] तळ आहे.
 
येथे ब्रिटीश कालीन सेल्युलर जेल आहे. जेथे स्वातंत्र्य सैनिकांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली जात असे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना येथेच काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला पाठवले होते. तसेच हजारो इतर स्वातंत्र्यसैनिकांसाठी हि भयावह जागा होती. आता येथिल सेल्युलर जेल मध्ये स्मारक उभारण्यात आले आहे. तसेच १९४४ मध्ये [[सुभाषचंद्र बोस]] यांच्या आझाद हिंद सेनेने हे बेट जिंकले होते व त्याचे नामकरण शहीद असे केले होते. बंगालच्या उपसागराच्या या पाणलोटात अनंत सरोवर सापडतील, ज्यामध्ये रंगीबेरंगी मासे पोहताना आढळतील. 
 
== प्रेक्षणीय स्थळ ==
{{विस्तार}}
सेल्युलर जेल, मानव विकास इतिहासाचे वर्णन करणारे संग्रहालय (मानववंशशास्त्र संग्रहालय), समुद्र संग्रहालय, सूक्ष्म उझोग संग्रहालय, मिनी झु, चथम सा मिल, कॉर्बाईन कोव्ह बीच, मरीन पार्क, व्हिपर आयलँड, सिपीघाट वॉटर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स.
 
=== अन्य स्थळ ===
सिपीघाट फार्म (पोर्ट ब्लेअरपासून १४ किमी)
 
चिरिया बेट (३० किमी)
 
वंदूर बीच (३० किमी)
 
जॉली ब्वॉय
 
क्लक आणि रेड स्किन आयलँड
 
== दळणवळण ==
येथून तीन जहाजे येथे येतात, हे अंतर सुमारे ११९० किलोमीटर आहे. कोलकाता ते पोर्ट ब्लेअर हे अंतर १२५५ किमी आहे आणि विजयवाडा ते १२०० किमी आहे. विशाखापट्टणमहून राजधानी पोर्ट ब्लेअरकडे जाणारी जहाजे.
 
कोलकाता, चेन्नई आणि दिल्ली येथून राजधानी पोर्ट ब्लेअरसाठी थेट उड्डाणे आहेत. इथे येण्यासारखे जहाज वाटते! तथापि, तेथे काही प्रवासी निर्बंध आहेत अर्थात काही निवडलेल्या बेटांवर पर्यटनास परवानगी आहे. सुंदर किनारे आणि कोरल असलेल्या विस्तीर्ण पाण्याच्या क्षेत्रासाठी हेच आहे.{{विस्तार}}
 
{{भारतीय राज्ये आणि प्रदेशांची राजधानी}}