"लक्ष्मण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{infobox|रामायण=}}
[[चित्र:Rama Lakshmana.jpg|thumb|right|200px|राम-लक्ष्मणाचे आंध्रप्रदेशातील कारागिरीच्या नमुन्याचे पारंपरिक चित्र (कालखंड: इ.स.चे १८ वे शतक, संग्रह: ब्रिटिश संग्रहालय)]]
'''लक्ष्मण''' (शत्रुघ्नाचा जुळा सख्खा भाऊ) ([[संस्कृत भाषा|संस्कृत]]: लक्ष्मण, [[चिनी भाषा|चिनी]]: ''लोमान''; [[जावी भाषा|जावी]]: ''लक्स्मना'', ''लस्मना''; [[ख्मेर भाषा|ख्मेर]]: ''फ्र्या ल्याक्सा''; [[लाओ भाषा|लाओ]]: ''फ्रा लाक्षाना''; [[मलय भाषा|मलय]]: ''लक्समना''; मारानाव: ''मांगावर्ना''; [[तमिळ भाषा|तमिळ]]: ''इलक्कुवान''; [[थाई भाषा|थाई]]: พระลักษมณ์ , ''फ्रा लाक'' ; युआन: ''लाख्खाना'' ;) हा [[रामायण|रामायणात]] उल्लेख असलेला [[अयोध्या|अयोध्येच्या]] [[इक्ष्वाकु कुळ|इक्ष्वाकुवंशीय]] राजा [[दशरथ]] व त्याची पत्नी [[सुमित्रा]] यांचा एक पुत्र आणि [[राम|रामाच्या]] तीन भावांपैकी एक भाऊ होता. त्याला [[ऊर्मिला]] नावाची पत्नी होती. तिच्यापासून लक्ष्मणाला ''अंगद'' व ''धर्मकेतु'' हे दोन पुत्र लाभले. रामायणातील संदर्भांनुसार याने राम व [[सीता]] यांना चौदा वर्षांच्या वनवासात सोबत केली, तसेच राम-रावण युद्धादरम्यान रामाच्या पक्षातून लढताना अनेकदा पराक्रम गाजवला.
 
दशरथाची दुसरी पत्नी सुमित्रा हिला दोन जुळे पुत्र होते, एक लक्ष्मण आणि दुसरा शत्रुघ्न..
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/लक्ष्मण" पासून हुडकले