"गझल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोनदा आलेले नाव कट केले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
गझल हा एक [[वृत्त|वृत्ताचा]], [[कविता|काव्याचा]] आणि [[गायन|गायनाचा]] प्रकार आहे. गझल हा प्रकार प्राचीन असून, अरबी काव्यात ह्या प्रकाराचा जन्म इस्लाम धर्माच्या स्थापनेअगोदरचा आहे.<ref>http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=6975</ref>
 
गझलेमधे साधारणपणे पाच ते पंधरा कडवी असतात. प्रत्येक कडवे हे दोन ओळींचा एक शेर असते. शेरामधीलगझलेतील ओळींनादोन मिसरहसारख्या असेचरणांना मिळून ‘मिसरा’ म्हणतात.
 
गझलेतला प्रत्येक शेर ही एक स्वतंत्र कविता असते.[२]गझलाचे अनेक चरण असून दर दोन चरणांच्या प्रत्येक खंडास ‘शेर’ म्हणतात. एका गझलात कमीत कमी पाच व अधिकात अधिक सतरा शेर असतात. पण यासंबंधी कोणताही काटेकोर नियम नसतो. शेरातील दोन सारख्या चरणांना मिळून ‘मिसरा’ म्हणतात. शेराच्या शेवटी येणाऱ्या सारख्या शब्दांना ‘रदीफ’ म्हणतात. यांचे यमकाशी साम्य आहे. या रदीफच्या आधी येणाऱ्या व सारखे ध्वनी असणाऱ्या शब्दांना ‘काफिया’ म्हणतात. यांचे अनुप्रासांशी साम्य आहे. ज्या शेराच्या दोन्ही मिसरांमध्ये रदीफ आणि काफिया सारखे असतात, त्या शेरास ‘मतला’ म्हणतात. गझलाच्या आरंभी बहुधा मतला असतोच.गझलाच्या पहिल्या शेरास ‘स्थायी’ म्हणतात. उरलेल्या सर्व शेरांना ‘अंतरे’ म्हणतात. बहुधा सर्व अंतऱ्यांची चाल सारखी असते. ज्या रागांत ⇨''ठुमरी''  व ⇨''टप्पा'' हे गायनप्रकार आविष्कृत होतात, त्यांचाच उपयोग गझलांच्या बाबतीतही बहुधा केला जातो. अर्थात रागविस्तार वा रागाची शास्त्रोक्तता यांवर भर नसतो. गझलाबरोबरचा ठेका दुसऱ्या शेरापासून किंवा पहिल्या शेराच्या चरणार्धापासून सुरू होतो. दादरा, रूपक, केरवा, पुश्तो हे ताल बहुधा वापरले जातात. पहिला शेर विलंबित लयीत आणि बाकीचे मध्य लयीत गायले जातात. 
 
गझलेतला प्रत्येक शेर ही एक दोन चरणांची स्वतंत्र कविता असते.[२]गझलाचेगझलेचे अनेक चरण असून दर दोन चरणांच्या प्रत्येक खंडास ‘शेर’ म्हणतातअसतात. एका गझलातगझलेत कमीत कमी पाच व अधिकात अधिक सतरा शेर असतात. पण यासंबंधी कोणताही काटेकोर नियम नसतो. शेरातील दोन सारख्या चरणांना मिळून ‘मिसरा’ म्हणतात. शेराच्या शेवटी येणाऱ्या सारख्या शब्दांना ‘रदीफ’ म्हणतात. यांचे यमकाशी साम्य आहे. या रदीफच्या आधी येणाऱ्या व सारखे ध्वनी असणाऱ्या शब्दांना ‘काफिया’ म्हणतात. यांचे अनुप्रासांशी साम्य आहे. ज्या शेराच्या दोन्ही मिसरांमध्ये रदीफ आणि काफिया सारखे असतात, त्या शेरास ‘मतला’ म्हणतात. गझलाच्या आरंभी बहुधा मतला असतोच.गझलाच्या पहिल्या शेरास ‘स्थायी’ म्हणतात. उरलेल्या सर्व शेरांना ‘अंतरे’ म्हणतात. बहुधा सर्व अंतऱ्यांची चाल सारखी असते. ज्या रागांत ''ठुमरी''  व ''टप्पा'' हे गायनप्रकार आविष्कृत होतात, त्यांचाच उपयोग गझलांच्या बाबतीतही बहुधा केला जातो. अर्थात रागविस्तार वा रागाची शास्त्रोक्तता यांवर भर नसतो. गझलाबरोबरचागझलेबरोबरचा ठेका दुसऱ्या शेरापासून किंवा पहिल्या शेराच्या चरणार्धापासून सुरू होतो. दादरा, रूपक, केरवा, पुश्तो हे ताल बहुधा वापरले जातात. पहिला शेर विलंबित लयीत आणि बाकीचे मध्य लयीत गायले जातात. 
 
==मराठी गझल==
Line २० ⟶ १९:
'मराठी गझल - प्रवाह आणि प्रवृत्ती' हे डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी मराठी गझलविषयी लिहिलेल्या लेखांचे संकलन आहे. मराठी गझलेविषयी प्रसिद्ध झालेल्या विविध समीक्षालेखांचा समावेश त्यांनी या पुस्तकात केला आहे. मराठी गझलेच्या उगमापासून अगदी नव्या गझलकारांच्या पुस्तकांपर्यंत अनेक गोष्टींची मीमांसा त्यांच्या पुस्तकात येते. माधव ज्युलियन, सुरेश भट यांच्यापासून प्रसाद कुलकर्णी, हृदय, चक्रधर आदी नव्या गझलकारांपर्यंतचा मागोवाही या पुस्तकातून येतो. वेगवेगळी उदाहरणे सांगत त्यांनी गझलेचे सौंदर्य उलगडून दाखवले आहे.
 
==मराठी गझलेचा प्रसार करणार्‍याकरणाऱ्या संस्था==
 
* नसीमा फाउंडेशन ( अब्दुलरहमान करीमभाई शेख )
* गझल मंथन साहित्य संस्था
* [[गजल सागर प्रतिष्ठान|प्नतिष्ठान]] ([[भीमराव पांचाळे]])
* [[गजलांकित प्रतिष्ठान]] ([[जनार्दन केशव म्हात्रे]])
* नसीमा फाउंडेशनफाऊंडेशन ( अब्दुलरहमान करीमभाई शेख )
* बांधण जनप्रतिष्ठान (आप्पा ठाकूर)
* माझी गझल (प्रदीप निफाडकर)
Line २९ ⟶ ३०:
* शब्दांकित (प्रशांत वैद्य)
* [[सुरेश भट गझलमंच]] (सुरेशकुमार वैराळकर)
*गझल मंथन साहित्य संस्था
 
==मराठी गझलकारांची पुस्तके==
* अंधाराचे दुःख (डी. एन.गांगण)
* आंतरसल (अनंत नांदुरकर)
* आम्ही दोघे (अब्दुलरहमान करीमभाई शेख )
* ऋतू वेदनेचा (संदिपसंदीप माळवी)
* एल्गार ([[सुरेश भट]])
* काफला ([[सुरेश भट]])
*कारवा कारवाँ (प्रातिनिधिक गझलसंग्रह)
* कारुण्य माणसाला संतत्व दान देते ([[श्रीकृष्ण राऊत]])
* कैदखान्याच्या छतावर (सतीश दराडे)
* ग़ज़लिका (डॉ. राम पंडीतपंडित)
* गझल अमृत दिवाळी अंक (गझल मंथन साहित्य संस्था)
* गझलचिंतन (लेखक - डॉ. अविनाश सांगोलेकर)
* गझलचे छंदशास्र (आनंदकुमार आडे)
* गुलाल ([[श्रीकृष्ण राऊत]])
* चार गझला चार खांदे (लक्ष्मण जेवणे)
* झंझावात ([[सुरेश भट]])
* डोळ्यात आसवांच्या ([[गोविंद नाईक]])
* तू आलमा आरा (विद्याधर ब्रह्मे)
* धगीचा निखारा (प्रकाश मोरे)
* मनस्पंदन (प्रमोद खराडे)
* मनाचा मौन दरवाजा ( प्रफुल्ल भुजाडे)
* मराठी गजल (अब्दुलरहमान करीमभाई शेख )
* मराठी गझल- सुरेश भटांनंतर (प्रातिनिधिक गझलसंग्रह)
* 'मराठी गझल - प्रवाह आणि प्रवृत्ती' (लेखक - डॉ. अविनाश सांगोलेकर)
* रंग माझा वेगळा ([[सुरेश भट]])
* रसवंतीचा मुजरा ([[सुरेश भट]])
* रूईची फुले (जयदीप विघ्ने)
* रूपगंधा ([[सुरेश भट]])
* शब्द झाले सप्तरंगी (दिलीप पांढरपट्टे)
* शेतकऱ्यांचा शत्रू ([[डॉ. रविपाल भारशंकर]])
* श्वासांच्या समिधा (सतीश दराडे)
* सखी ( अब्दुलरहमान करीमभाई शेख)
* सप्‍तरंग ([[सुरेश भट]])
* समग्र मराठी ग़ज़ल (खावर)
* सुरेश भट - निवडक कविता ([[सुरेश भट]])
* स्पर्शांकुर (भीमराव पांचाळे आणि राम पंडीतपंडित)
* हझलनामा (घनश्याम धेंडे)
* हिंडणारा सूर्य ([[सुरेश भट]])
*मराठी गजल (अब्दुलरहमान करीमभाई शेख )
*आम्ही दोघे (अब्दुलरहमान करीमभाई शेख )
*सखी ( अब्दुलरहमान करीमभाई शेख)
* गुलाल ([[श्रीकृष्ण राऊत]])
* कारुण्य माणसाला संतत्व दान देते ([[श्रीकृष्ण राऊत]])
* शेतकऱ्यांचा शत्रू ([[डॉ. रविपाल भारशंकर]])
* डोळ्यात आसवांच्या ([[गोविंद नाईक]])
*मनाचा मौन दरवाजा ( प्रफुल्ल भुजाडे)
*चार गझला चार खांदे (लक्ष्मण जेवणे)
*गझलचे छंदशास्र (आनंदकुमार आडे)
 
*कारवा (प्रातिनिधिक गझलसंग्रह)
 
*शब्द झाले सप्तरंगी (दिलीप पांढरपट्टे)
 
*समग्र मराठी ग़ज़ल (खावर)
 
*ग़ज़लिका (डॉ. राम पंडीत)
 
*स्पर्शांकुर (भीमराव पांचाळे आणि राम पंडीत)
*ऋतू वेदनेचा (संदिप माळवी)
 
*मनस्पंदन (प्रमोद खराडे)
 
*आंतरसल (अनंत नांदुरकर)
 
*मराठी गझल- सुरेश भटांनंतर (प्रातिनिधिक गझलसंग्रह)
 
*अंधाराचे दुःख (डी. एन.गांगण)
 
*श्वासांच्या समिधा (सतीश दराडे)
 
*कैदखान्याच्या छतावर (सतीश दराडे)
 
*धगीचा निखारा (प्रकाश मोरे)
 
*रूईची फुले (जयदीप विघ्ने)
*गझल अमृत दिवाळी अंक (गझल मंथन साहित्य संस्था)
*
*
*
 
==हे सुद्धा पहा==
* [[https://socialmahi.blogspot.com/2020/01/blog-post_6.html हजारो वेगवेगळ्या विषयानुसार मराठी शेरांचे वर्गीकरण/ संकलन- देवदत्त सांगेप]]
* गझल कशी लिहावी हे मराठी विकिबुक्स बंधू प्रकल्पात [[:b:गझलेची बाराखडी|गझलेची बाराखडी]] येथे पहावे.
* गजल सादरीकरण कसे असावे याबद्दलचे लेखन [[गजल_सादरीकरण|गजल सादरीकरण : जनार्दन केशव म्हात्रे]]
* 'मराठी गझल - प्रवाह आणि प्रवृत्ती' (लेखक - डॉ. अविनाश सांगोलेकर)
* गझलचिंतन (लेखक - डॉ. अविनाश सांगोलेकर)
* [http://mazigazalmarathi.blogspot.in/2008/06/blog-post_14.html मराठी गझल : तंत्रशुद्धता की तंत्रशरणता? - डॉ.श्रीकृष्ण राऊत]
* [[मराठी गझलकार]]
"https://mr.wikipedia.org/wiki/गझल" पासून हुडकले