"कथक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Some gramatical changes.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
'''कथक''' किंवा कथ्थक ही एक [[भारत|भारतीय]] [[नृत्य|नृत्यशैली]] आहे. ती भारतातील आठ शास्त्रीय नृत्य प्रकारांपैकी एक आहे. (इतर प्रकार - [[ओडिसी]], [[कथकली]], [[कुचिपुडी]], [[भरतनाट्यम्]], मणिपुरी, [[मोहिनीअट्ट्म]] आणि सत्त्रिया).
 
कथ्थक हा उत्तर भारतातील प्रमुख नृत्यप्रकार असून भावप्रधान आणि चमत्कारप्रधान तत्त्वाचा समावेश हे या शैलीचे वैशिष्ट्य आहे. शास्रीयदृष्ट्या या शैलीत गत, तोडे, नायक नायिका भेद, तत्कार, घुंगुरांचा आवाज, तालवादकासह नर्तकाची जुगलबंदी अशा प्रकारांचा समावेश होतो. या गोष्टीमुळे लोकरंजनही होते.
 
==कथक शब्दाचे अर्थ==
कथक ह्या शब्दाचा व्युत्पुतीव्युत्पत्ती 'कथा कहे सो कथक' अशी सांगितली जाते. म्हणजेच हावभाव आणि हाताच्या व पायाच्या हालचाली वापरून कथा सांगणाऱ्या व्यक्तींपासून कथक हा शब्द आला असे म्हणले जाते. याचाच दुसरा अर्थ कथा सांगणारी शैली म्हणजे कथक असा होतो.
 
ब्रह्म पुराणामध्ये अभिनेता, गायक, नर्तक यांना 'कथक' असे संबोधले आहे. पाली भाषेमध्ये 'कथको' याचा अर्थ उपदेशक असा आहे. नेपाळी भाषेत 'कथिको' असा शब्द व्याख्याता या अर्थी दिसून येतो. संगीत रत्नाकर या ग्रंथाच्या नृत्याध्यायामधे 'कथक' हा शब्द आला आहे.
ओळ २०:
कथकची तीन प्रमुख घराणी आहेत -
 
१. [[जयपूर घराणे (कथक)|जयपूर घराणे]] - भानुजी हे मुख्य प्रवर्तक ते. याच्या चार शाचेशाखांचे नायक नत्थूलाल, शंकरलाल, गिरिधारीलाल, भानजी. हे अन्य प्रवर्तक होयहोत.
 
२. [[लखनौ घराणे (कथक)|लखनौ घराणे]] - ईश्वरीप्रसाद हे प्रवर्तक होते: ईश्वरीप्रसाद.
 
३. [[बनारस घराणे (कथक)|बनारस घराणे]] - जानकीप्रसादप्रवर्तक हे: प्रवर्तकजानकीप्रसाद होते.
 
४. [[रायगड घराणे (कथक)|रायगड घराणे]] - हे फारसे प्रचलित नाही.
ओळ ३२:
==प्रसिद्ध कलाकार==
[[File:Pandit Birju Maharaj.jpg|thumb|पंडित बिरजू महाराज]]
अच्छन महाराज, [[बिरजू महाराज]], [[रोहिणी भाटे]], [[नंदकिशोर कपोते]], [[मनीषा साठे]], रोशनकुमारी, हजारी प्रसाद हे कथ्थक नृत्यप्रकारातील प्रसिद्ध कलाकारकलावंत आहेत.
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कथक" पासून हुडकले