"गुळवेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Tinospora cordifolia.jpg|thumb|right|200px|गुळवेलाची पाने]]
'''गुळवेल''' किंवा गुडूची (शास्त्रीय नाव: ''Tinospora cordifolia'', ''टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया'') हृदयाच्या आकाराची पाने म्हणून कॉर्डिफोलिया हे नाव पडले . [[भारत]], [[श्रीलंका]], [[म्यानमार]] अशा उष्णकटिबंधीय प्रदेशांत आढळणारी गुळवेल ही एक वेल आहे. हीसहिला ''अमृतवेल'' म्हणतात. या वनस्पतीचे सत्त्व औषध म्हणून वापरतात. त्याला ''गुळवेलसत्त्व'' असे नाव आहे.
 
[https://www.mayboli.in/2020/06/gulvel-plant-benefits-in-marathi.html]
ओळ ७:
" गुळवेल एक नैसर्गिक अमृतकुंभ ...!!!"
 
गुळवेल ह्या वनस्पतीला आयुर्वेदात फार महत्त्व आहे. आयुर्वेदात गुळवेलाला अमृता हे नाव दिले आहे. या नावाप्रमाणेच ही वनस्पती अमर आहे, जमिनीतील पाण्याची पातळी कमी झाली तरीही ही वनस्पती जिवंत राहते. भारतातील सर्व भागातभागांत ही वनस्पती सहज आढळते. या वनस्पतीच्या उपयोगासंदर्भात विविध ऋषींनी आयुर्र्वेदिक ग्रंथांमध्ये बरीच माहिती लिहून ठेवलेली आहे, ती पुढीलप्रमाणे-
 
" पिबेद्वा षट्पलं सर्पिरभयां वा प्रयोजयेत् |<br/>
ओळ ३५:
 
==गुळवेलीमधील रासायनिक घटक==
गुळवेलीमधील रासायनिक घटक- ग्लुकोसिन, जिलोइन, १.२ टक्के स्टार्च, बर्व्हेरिन, ग्लुकोसाइडग्लुकोसाईड, गिलोइमिन, कॅसमेंथीन, पामारिनपामाटिन (Palmatine), रीनात्पेरिन, टिनास्पोरिक उडणशील तेल, वसा, अल्कोहोल, ग्लिस्टोराल इत्यादी. या वनस्पतीमध्ये 'मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरकुलॉसिस' (Tuber Culosis) व 'एस्केनीशिया कोलाई' हे आतडे आणि मूत्रसंस्थेवर परिणाम करणारे रोगाणू, अन्य विषाणू समूह आणि कृमी आदी नष्ट करण्याची क्षमता आहे.
 
==औषधी उपयोग==
"https://mr.wikipedia.org/wiki/गुळवेल" पासून हुडकले