"कथक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
Some gramatical changes.
ओळ ६:
 
==कथक शब्दाचे अर्थ==
कथक ह्या शब्दाचा उगम व्युत्पुती 'कथा कहे सो कथक' अशी सांगितली जाते. म्हणजेच हावभाव आणि हाताच्या व पायाच्या हालचाली वापरून कथा सांगणाऱ्या व्यक्तींपासून कथक हा शब्द आला असे म्हणले जाते. याचाच दुसरा अर्थ कथा सांगणारी शैली म्हणजे कथक असा होतो.
 
ब्रह्म पुराणातपुराणामध्ये अभिनेता, गायक, नर्तक यांना 'कथक' असे संबोधले आहे. पाली भाषेतभाषेमध्ये 'कथको' याचा अर्थ उपदेशक असा आहे. नेपाळी भाषेत 'कथिको' असा शब्द व्याख्याता या अर्थी दिसून येतो. संगीत रत्नाकर या ग्रंथाच्या नृत्याध्यायामधे 'कथक' हा शब्द अालाआला आहे.
 
[[File:Kathak Facial Expressions (14).jpg|thumb|भाव दाखविणे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कथक" पासून हुडकले