"आनंद शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५५:
 
==अपत्य==
आनंद आणि विजया यांना हर्षद, उत्कर्ष आणि [[आदर्श शिंदे|आदर्श]] ही तीन मुले आहेत. हर्षद अ‍ॅनिमेशन इंजिनिअर असून उत्कर्ष डॉक्टर (एमडी) आहे. सर्वात धाकटा असलेला आदर्श हा प्रसिद्ध गायक असून तो परिवाराचा संगीत परंपरेचा वारसा पुढे घेऊन जात आहे. तिन्हीही मुलांना गायनाची आवड आहे. उत्कर्षने ‘पावर’ चित्रपटाला संगीत दिले. त्याचप्रमाणे उत्कर्ष आणि आदर्शने मिळून गौरव महाराष्ट्राचा, आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचे थीम सॉंग तयार केले. समाजाने खूप काही दिले त्याची परतफेड करण्याच्या उद्देशाने आनंद यांनी उत्कर्षला डॉक्टर बनवले. ‘स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना केली असून या संस्थेच्या माध्यमातून गरीब रुग्णांची मोफत सेवा केली जाते.<ref>https://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-anand-pralhad-शिंदे-exclusive-interview-4381526-PHO.html</ref>
 
 
{{संदर्भनोंदी}}
<ref>https://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-anand-pralhad-शिंदे-exclusive-interview-4381526-PHO.html</ref>
 
{{DEFAULTSORT:शिंदे, आनंद}}
Line ६५ ⟶ ६३:
[[वर्ग:मराठी गायक]]
[[वर्ग:भारतीय बौद्ध]]
[[वर्ग: चित्र हवे]]
[[वर्ग:दलित कलाकार]]
[[वर्ग:आंबेडकरवादी]]