"द ग्रेट खली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,०९६ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
Dilip Singh Rana's life and family information added and citation added from Times now's website.
(Hollywood films of Dilip Singh Rana and books written on him added)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
(Dilip Singh Rana's life and family information added and citation added from Times now's website.)
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
== पूर्व जिवन ==
दिलीप यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. सात भवांडापैकी ते एक होते. त्यांच्या वडिलांचे नाव ज्वाला सिंह , त्यांच्या आईचे नाव तांदी देवी होते. दिलीपचा जन्म हिंदू कुटुंबात झाला. गरिबीच्या परिस्थितीमुळे त्यांना लहानपणीच छोटे मोठे मजदूरी काम करावे लागले. त्यांना [[गाईगेंटिजम आजार]] झाला. या मुळे त्यांची उंची खूप वाढली. पुढे एका ठिकाणी सिक्युरिटी गार्ड महणून असताना. त्यांना एका पोलिस अधिकाऱ्याने त्यांचा उंचीमुळे पंजाब पोलिसात नोकरी दिली<ref>{{स्रोत बातमी|last=पांडे|first=क्रिती|url=https://www.timesnownews.com/amp/sports/article/happy-birthday-the-great-khali-wwe-great-turns/643463|title=वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खली .|publisher=Timesnow.com|year=२०२०|isbn=|location=भारत|pages=१}}</ref>.
 
== वयक्तिक जिवन ==
 
'ज्वाला सिंह' आणि 'तांदी देवी' हे दिलीप सिंह राणा यांचे आई बाबा आहेत. २७ फेब्रुवारी २००२ ला त्यांचा विवाह हरमिंदर यांच्याशी झाला. दिलीप - हर्मींदर यांना एक कन्या आहे. आता दिलीप यांना पूर्ण विश्व ओळखते त्या दिलीपचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला परंतु आपल्या अथक प्रयत्नांनी ते विश्वविख्यात कुस्ती खेळाडू बनले<ref>{{स्रोत बातमी|last=पांडे|first=क्रिती|url=https://www.timesnownews.com/sports/article/happy-birthday-the-great-khali-wwe-great-turns/643463|title=वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खली|publisher=टाईम्स नाऊ संकेतस्थळ|year=२०२०|isbn=|location=भारत|pages=१}}</ref>
 
==वयक्तिक जिवन==
ज्वाला सिंह आणि तांदी देवी हे दिलीप सिंह राणा यांचे आई बाबा आहेत. २७ फेब्रुवारी २००२ ला त्यांचा विवाह हरमिंदर यांच्याशी झाला. दिलीप - हर्मींदर यांना एक कन्या आहे. आता दिलीप यांना पूर्ण विश्व ओळखते त्या दिलीपचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला परंतु आपल्या अथक प्रयत्नांनी ते विश्वविख्यात कुस्ती खेळाडू बनले
 
==कुस्तीतील कारकीर्द==
१,२३०

संपादने