"मूग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१३ बाइट्सची भर घातली ,  ८ महिन्यांपूर्वी
माहिती मिळवली
(छायाचित्र जोडले. #WPWP)
(माहिती मिळवली)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
[[File:Vigna radiata MHNT.BOT.2009.17.4.jpg|thumb|''Vigna radiata'']]
[[चित्र:Mung Bean - Kolkata 2011-02-10 0975.JPG|thumb|मुगाचे वरण]]
हे एक [[द्विदल]] [[कडधान्य]] आहे. हा एक स्वयंपाकात वरचेवर वापरला जाणारा एक पदार्थ आहे. याचे [[वरण]] बहुतेक लोक आवडीने खातात.भारत, [[चीन]], [[थायलंड]], [[फिलिपिन्स|फिलिपाईन्स]], [[इंडोनेशिया]], [[ब्रह्मदेश]], [[बांगलादेश|बांग्लादेश]] इत्यादी देशांमध्ये ही मुगाची लागवड केली जाते. मूग काळे, हिरवे, पिवळे, पांढरे आणि लाल रंगाचे असतात. हिरव्या रंगाचे मूग अत्यंत स्वादिष्ट आणि गुणकारी असतात. प्राचीन [[भारतीय]] पद्धतीमध्ये [[मुग|मूग]] हे सर्वाधिक पोषणयुक्त [[अन्न|अन्नपदार्थांपैकी]] एक मानले जाते. पोषक घटकांचा एक मोठा स्रोत म्हणून देखील ओळखले जाते. मॅगनीझ, [[पोटॅशियम]], [[मॅग्नेशियम]], फोलेट, [[तांबे]], [[जस्त]] आणि विविध ब व्हिटॅमिन इत्यादि शरीराला आवश्यक असणारे घटक यात असतात. मुग [[आहार|आहारात]] असल्यामुळे अनेक [[रोग|रोगांचा]] प्रतिकार करणे सहज शक्य होते. ह्रदयविकार, [[कर्करोग]], [[मधुमेह]] आणि लठ्ठपणा यासारखे [[रोग]] टाळले जातात.
 
== इतिहास ==
अनामिक सदस्य