"अण्णा भाऊ साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ४४:
|access-date =2015-04-05
}}</ref> साठे एका [[मांग]] ([[दलित]]) समाजामध्ये जन्मलेले व्यक्ती होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते.<ref name="Prasad2007">{{स्रोत पुस्तक|first=S. K. |last=Paul |chapter=Dalitism: Its Growth and Evaluation|title=Dalit Literature: A Critical Exploration|दुवा=https://books.google.com/books?id=Bg0rOOqvBMkC|year=2007|publisher=Sarup & Sons|isbn=978-81-7625-817-3 |page=36 |editor1-first=Amar Nath |editor1-last=Prasad |editor2-first=M. B. |editor2-last=Gaijan}}</ref> साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता पण नंतर ते [[आंबेडकरवाद|आंबेडकरवादी]] झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.forwardpress.in/2019/04/the-history-of-marathi-ambedkarite-literature/|title=The history of Marathi Ambedkarite Literature|first=J. V. Pawar जे वी|last=पवार|date=13 एप्रि, 2019|website=Forward Press}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://books.google.com/books/about/The_Life_and_Work_of_Annabhau_Sathe.html?id=d3qcYgEACAAJ|title=The Life and Work of Annabhau Sathe: A Marxist-Ambedkarite Mosaic|first=Milind|last=Awad|date=1 ऑग, 2010|publisher=Gaur Publishers & Distributors|via=Google Books}}</ref><ref>{{Cite web|url=https://velivada.com/2017/07/18/annabhau-sathe-leftist-turned-ambedkarite/|title=अन्नाभाऊ साठे – एक भुला दिया गया हीरो, एक वाम-पंथी जो अम्बेडकरवादी बना|date=18 जुलै, 2017|website=Velivada}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://books.google.co.in/books?id=vjsHCwAAQBAJ&pg=PT319&lpg=PT319&dq=annabhau+sathe+ambedkarite&source=bl&ots=PQEx6qfPy1&sig=ACfU3U1Y2e5cmxaImHOClRm1TIPOWpW7ew&hl=en&sa=X&ved=2ahUKEwih2cOguL_jAhUIWysKHbmzAYg4KBDoATACegQICBAB|title=Today's Pasts: A Memoir|first=Bhisham|last=Sahni|date=10 नोव्हें 2015|publisher=Penguin UK|via=Google Books}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/vishesh-news/feature-article-on-folk-singer-anna-bhau-sathe-on-occasion-of-113-jubilee-162493/|title=आजही अण्णा भाऊ..|date=1 ऑग, 2013}}</ref>
अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारं ठरलं. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण ठरलेला आहे. अजरामर अशा या साहित्याने उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. उपजत बुद्धिवादी म्हणून त्यांच्या साहित्याचा धांडोळा घेता येतो. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात.संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लोकमानसात रुजविण्याचे महान आणि महत्त्वपूर्ण काम शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द. न. गव्हाणकर यांनी केले. मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र यांच्यासह सीमा प्रदेशातील विविध भागातील हजारो ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले. त्याच्यामुळे लोक प्रेरित झाले.
== वैयक्तिक जीवन ==
|