"द ग्रेट खली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३:
 
== पूर्व जिवन ==
दिलीप यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. सात भवांडापैकी ते एक होते. त्यांच्या आईचेवडिलांचे नाव ज्वाला सिंह , त्यांच्या आईचे नाव तांदी देवी होते. दिलीप चादिलीपचा जन्म हिंदू कुटुंबात झाला. गरिबीच्या परिस्थितीमुळे त्यांना लहानपणीच छोटे मोठे मजदूरी काम करावे लागले. त्यांना [[गाईगेंटिजम आजार]] झाला. या मुळे त्यांची उंची खूप वाढली. पुढे एका ठिकाणी सिक्युरिटी गार्ड महणून असताना. त्यांना एका पोलिस अधिकाऱ्याने त्यांचा उंचीमुळे पंजाब पोलिसात नोकरी दिली.
 
==कुस्तीतील कारकीर्द==