"बाळ ठाकरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: Reverted संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
Reverted to revision 1798690 by Sandesh9822 (talk). (TW)
खूणपताका: उलटविले
ओळ १:
{{संदर्भहीन लेख}}
 
{{माहितीचौकट व्यक्ती
Line ६३ ⟶ ६४:
== शिवसेना पक्ष ==
{{मुख्य|शिवसेना}}
ठाकरेंनी [[जून १९]], जून[[इ.स. १९६६]] रोजी शिवसेनेची स्थापना केली. ठाकरेंच्या मते, 'समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, पण मराठी माणूस दुविधेत आहे. महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार; तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब आहे. [[महाराष्ट्र|महाराष्ट्राला]] [[भारत|भारतात]] मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत) अपमानित होतो आहे.' शिवसेनेचा पहिला [[मेळावा]] [[ऑक्टोबर ३०]], ऑक्टोबर[[इ.स. १९६६]] रोजी [[शिवाजी पार्क|शिवतीर्थ]] मैदानावर संपन्न झाला. ज्यात सुमारे ५ लाख लोकांचा सहभाग होता.{{संदर्भ}} या मेळाव्यापासूनच बाळ ठाकरे आणि शिवतीर्थावरील ([[शिवाजी पार्क]]वरील) मराठी माणसांची गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली.
 
== सामना वृत्तपत्र ==
Line ६९ ⟶ ७०:
 
== राजकीय कार्य ==
[[झुणका]]- [[भाकरी|भाकर]] केंद्रांची योजना, [[वृद्धाश्रम|वृद्धाश्रमांची]] साखळी, वृद्धांना सवलती, [[झोपडपट्टी]]वासीयांना [[घर|घरे]], [[मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग|मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग]], मुंबईतील [[उड्डाणपूल]], बाँबे चे मुंबई नामकरण अशा अनेक योजना-प्रकल्पांची मूळ संकल्पना ही ठाकरेंची होती.{{संदर्भ}} [[व्हॅलेन्टाईन्स डे|व्हॅलेंटाईन डे]] सारख्या पाश्चिमात्य उत्सवांना विरोध, परप्रांतीयांच्या तसेच बांगलादेशींच्या विरोधातील आंदोलने यांमागचा विचारही त्यांचा होता.{{संदर्भ}}
 
=== हिंदुत्ववाद ===
"https://mr.wikipedia.org/wiki/बाळ_ठाकरे" पासून हुडकले