"महाराष्ट्र नवनिर्माण सेना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
===महाराष्ट्रात घुसखोरी करणारे परप्रांतीय रोखणे आणि मराठी माणसाला संधी देणे===
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत परप्रांतीयांचे स्थलांतर प्रचंड प्रमाणात वाढले आहे. महाराष्ट्रातलाच मराठी माणूस नोकरीसाठी वणवण भटकत असताना आणि शेतकरी आत्महत्या करीत असताना बाहेरचे येऊन जागा अडवत आहेत. काही राजकीय शक्ती स्थानिकांना डावलून परप्रांतीयांना घुसवण्याचे प्रयत्न करीत आहेत, आणि मराठी भाषा, मराठी संस्कृती महाराष्ट्रातून लोप पावताना दिसत आहे.
मराठी माणसाला संधी न देता महाराष्ट्रात परप्रांतीयांना घुसवण्याचे प्रयत्न जिथे जिथे सुरू आहेत तिथे आंदोलन करून मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठरवले आहे.<ref name="माझी भूमिका, माझा लढा! - [[महाराष्ट्र टाईम्सटाइम्स]], ९ फेब्रुवारी, २००८">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.manase.org/maharashtra.php?mid=66&smid=13&did=0&dsid=0&pmid=0&id=708|titleशीर्षक=माझी भूमिका, माझा लढा! - [[महाराष्ट्र टाईम्सटाइम्स]], ९ फेब्रुवारी, २००८}}</ref>
Maharashtra ha aapla mhanje shivaji maharaj yani tayar kela aahe to mhanje tyancha mawlyansathi
Parantu hach maharastr aaj parprantiy lokancha tabyat aahe
अनामिक सदस्य