"दुसरी एलिझाबेथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छोNo edit summary
ओळ २६:
'''दुसरी एलिझाबेथ''' (एलिझाबेथ अलेक्झांड्रा मेरी; {{lang-en|Elizabeth Alexandra Mary}}) ([[२६ एप्रिल]], [[इ.स. १९२६]] - हयात) ही [[राष्ट्रकुल परिषद|राष्ट्रकुल परिषदेमधील]] [[युनायटेड किंग्डम]], [[कॅनडा]], [[ऑस्ट्रेलिया]], [[न्यू झीलंड]], [[जमैका]], [[बार्बाडोस]], [[बहामास]], [[ग्रेनेडा]], [[पापुआ न्यू गिनी]], [[सॉलोमन द्वीपसमूह]], [[तुवालू]], [[सेंट लुसिया]], [[सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स]], [[बेलिझ]], [[ॲंटिगा आणि बार्बुडा]], व [[सेंट किट्स आणि नेव्हिस]] ह्या १६ सार्वभौम देशांची राणी आहे. ती वैधानिक दृष्ट्या ह्या देशांची सम्राज्ञी असली तरीही तिचे सामर्थ्य केवळ औपचारिक आहे.
 
''इंग्लंडची राणी'' किंवा ''ब्रिटनची राणी'' ह्याच नावाने एलिझाबेथ ओळखली जाते. एलिझाबेथचा जन्म २१ एप्रिल, इ.स. १९२६ रोजी [[लंडन]] येथे झाला. तिचे वडील [[जॉर्ज सहावा, इंग्लंड|जॉर्ज]] हे राजेपदी असताना त्यांचा मृत्यू झाल्यानंतर [[फेब्रुवारी ६]], इ.स. १९५२ रोजी एलिझाबेथला राणी घोषित करण्यात आले. तेव्हापासून गेली ५९६८ वर्षे राजघराण्यावर एलिझाबेथची सत्ता आहे.
 
एलिझाबेथला चार अपत्ये आहेत व मोठा मुलगा [[राजपुत्र चार्ल्स]] हा राजघराण्याचा वारस आहे.