"अलेक्सान्द्रा एल्बाक्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

चित्र:Alexandra Elbakyan (cropped).jpg
(बदल साचा)
(चित्र:Alexandra Elbakyan (cropped).jpg)
 
{{बदल}}
[[चित्र:Alexandra Elbakyan (cropped).jpg|thumb|अलेक्सान्द्रा एल्बाक्यान]]
'''अलेक्सान्द्रा असानोव्ह्ना एल्बाक्यान''' ([[रशियन भाषा|रशियन]] : Алекса́ндра Аса́новна Элбакя́н) ह्या एक [[कझाकस्तान|कझाकस्तानी]] स्नातकोत्तर विद्यार्थिनी, संगणक प्रोगामर व भूमिगत महाजाल लुटारू कार्यकर्त्या आहेत. त्या [[साय-हब]] ह्या संकेस्थळाच्या निर्मात्या आहेत. [[नेचर_(जर्नल)|नेचर]] ह्या विज्ञानासंबंधी साप्ताहिकाने विज्ञानक्षेत्रातील सर्वांत महत्त्वाच्या १० लोकांच्या यादीत त्यांचा समावेश केला आहे, तर [[आर्झ टेक्निका]] ह्या संकेतस्थळाने त्यांची तुलना [[अ‍ॅरन स्वॉर्ट्झ]] ह्या महाजाल कार्यकर्त्याशी केली आहे.
२८

संपादने