"उखाणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
या बदलांमध्ये आम्ही आणखी उखाणे वाढवले आहेत
या बदलांमध्ये आम्ही आणखी उखाणे वाढवले आहेत
ओळ ४:
अप्रत्यक्षपणे व्यक्तीचे नाव घेण्याकरिता किंवा अप्रत्यक्षपणे एखादी वस्तू/घटना सुचवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काव्यमय पंक्तींना '''उखाणा''' असे म्हणतात. हा [[मराठी]] संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण काव्यप्रकार आहे. पारंपरिक कौटुंबिक व्यवस्थेत पत्नीने पतीचे नाव चार चौघात उच्चारणे टाळले जात असे {{संदर्भ हवा}}. महाराष्ट्रात विवाह कार्यक्रम आणि इतर विशिष्ट प्रसंगी ज्येष्ठ व्यक्तींनी नाव घेण्यास सांगितल्यानंतर पतीचे नाव एखाद्या काव्यमय पंक्तीत गुंफून अप्रत्यक्षरित्या घेत असते. नवरेसुद्धा आपल्या पत्‍नीचे नाव अशाच रीतीने घेतात.
 
आम्ही खास तुमच्यासाठी '''उखाणे''' घेऊन आलो आहोत.
 
# '''1.रुप्याचा लोटा सोन्याची झारी,  '''
 
'''असली काळीसावळी तर … माझी प्यारी.'''
"https://mr.wikipedia.org/wiki/उखाणे" पासून हुडकले