"उखाणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Link Spamming/Promotional Links/Self Published Links
खूणपताका: उलटविले
या बदलांमध्ये आम्ही आणखी उखाणे वाढवले आहेत
ओळ ३:
}}
अप्रत्यक्षपणे व्यक्तीचे नाव घेण्याकरिता किंवा अप्रत्यक्षपणे एखादी वस्तू/घटना सुचवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काव्यमय पंक्तींना '''उखाणा''' असे म्हणतात. हा [[मराठी]] संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण काव्यप्रकार आहे. पारंपरिक कौटुंबिक व्यवस्थेत पत्नीने पतीचे नाव चार चौघात उच्चारणे टाळले जात असे {{संदर्भ हवा}}. महाराष्ट्रात विवाह कार्यक्रम आणि इतर विशिष्ट प्रसंगी ज्येष्ठ व्यक्तींनी नाव घेण्यास सांगितल्यानंतर पतीचे नाव एखाद्या काव्यमय पंक्तीत गुंफून अप्रत्यक्षरित्या घेत असते. नवरेसुद्धा आपल्या पत्‍नीचे नाव अशाच रीतीने घेतात.
 
आम्ही खास तुमच्यासाठी '''उखाणे''' घेऊन आलो आहोत.
# '''रुप्याचा लोटा सोन्याची झारी,  '''
 
'''असली काळीसावळी तर … माझी प्यारी.'''
 
 
2.'''मायामय नगरी, प्रेममय संसार,'''
 
'''…  च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार.'''
 
 
'''3.जीवनात लाभला मनासारखा साथी,  '''
 
'''माझ्या संसार रथावर … सारथी.'''
 
 
'''4. माझ्याशी लग्न करायला, ........ झाली राजी,'''
 
'''केल मी लग्न, ......... झाली माझी'''
 
* आणखी उखाणे पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला Visit करा - [https://www.quotescafe.xyz/2020/11/120%20%20Marathi%20Ukhane%20%20%20%20%20%20%20.html www.quotescafe.xyz]
 
* आणखी पाहा- [https://www.quotescafe.xyz/2020/11/Karma-Quotes-in-Marathi-Quotes-on-Karma.html Karma Quotes in Marathi]
 
{{बदल}}
==पुस्तके==
"https://mr.wikipedia.org/wiki/उखाणे" पासून हुडकले